लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

शहर कचऱ्यात; मात्र मनपाने असंवैधानिक पदासाठी केली वाहन खरेदी - Marathi News | no money for City trash; However, buying a vehicle for an unconstitutional post | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहर कचऱ्यात; मात्र मनपाने असंवैधानिक पदासाठी केली वाहन खरेदी

मागील ४८ दिवसांपासून शहर कचऱ्यात खितपत पडले आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्र खरेदीला पैसे नाहीत. ...

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालाने खंडपीठात औरंगाबाद मनपाचे पितळ उघडे पडले - Marathi News | The report of Pollution Control Board was found open in Aurangabad Municipal Corporation's brass | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालाने खंडपीठात औरंगाबाद मनपाचे पितळ उघडे पडले

औरंगाबाद : महानगरपालिकेने मागील दोन महिन्यांत शहरात जागोजागी केलेली कचऱ्याची विल्हेवाट ही अशास्त्रीय पद्धतीने केली आहे. एवढेच नव्हे तर ... ...

कुठे फेडाल हे पाप...! अनुकंपाधारकांच्या नियुक्तीत मनपा आस्थापनेचा बेजबाबदार कारभार  - Marathi News | Where is the fall ... sin ...! The irresponsible administration of the Municipal Establishment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुठे फेडाल हे पाप...! अनुकंपाधारकांच्या नियुक्तीत मनपा आस्थापनेचा बेजबाबदार कारभार 

औरंगाबाद महापालिकेने मागील काही वर्षांपासून अनुकंपा तत्त्वावरील अर्जदारांवरही उंबरठे झिजविण्याची वेळ आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

औरंगाबाद : तंबीमुळे अतिक्रमण हटावचे ढोंग - Marathi News | Aurangabad: Pretense to remove encroachment due to tension | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद : तंबीमुळे अतिक्रमण हटावचे ढोंग

शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर पन्नास टक्क्यांहून अधिक अतिक्रमणे झाली आहेत. या अतिक्रमणांकडे आजपर्यंत डोळेझाक करण्याचे काम मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने केले. ...

माणिक हॉस्पिटल आगीत युवकाच्या सतर्कतेने वाचले अनेकांचे प्राण - Marathi News | Many people have read the Manik Hospital fire in the alert of the youth | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माणिक हॉस्पिटल आगीत युवकाच्या सतर्कतेने वाचले अनेकांचे प्राण

माणिक हॉस्पिटलमध्ये सोमवारी घडलेल्या आगीच्या घटनेत अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली; परंतु एक युवक रुग्णांसाठी देवदूतच ठरला. ...

औरंगाबादेतील तब्बल १८ रुग्णालये अग्निशमन यंत्रणेविना - Marathi News | A total of 18 hospitals in Aurangabad are without fire control | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेतील तब्बल १८ रुग्णालये अग्निशमन यंत्रणेविना

पन्नास खाटांपेक्षा मोठ्या रुग्णालयांना अग्निशमन यंत्रणा बसविणे नियमानुसार गरजेचे आहे. शहरातील १८ पेक्षा अधिक रुग्णालयांनी मागील काही वर्षांपासून ही यंत्रणाच बसविलेली नाही. ...

वॉर्ड सभापतींसाठी रस्सीखेच; आज मतदान, तीन प्रभागांत बिनविरोध - Marathi News | Tussle for ward chairmen; Today voting, uncontested in three divisions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वॉर्ड सभापतींसाठी रस्सीखेच; आज मतदान, तीन प्रभागांत बिनविरोध

महानगरपालिकेच्या नऊ प्रभागांपैकी तीन प्रभाग समितींच्या सभापतीपदी बन्सी जाधव, रमेश जायभाये आणि सुमित्रा हळनोर यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. ...

अतिक्रमण, अग्निशमनचे ‘माणिक’ला अभय - Marathi News | Encroachment, firefighting gave cleancheat to 'Manik' hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिक्रमण, अग्निशमनचे ‘माणिक’ला अभय

गारखेड्यातील माणिक हॉस्पिटलमध्ये सोमवारी सकाळी आग लागली. ३६ पेक्षा अधिक रुग्णांचे दैैव बलवत्तर होते म्हणून प्राण वाचले, अन्यथा अनर्थ झाला असता. एवढ्या भयंकर घटनेनंतरही महापालिका कुंभकर्णी झोपेत आहे ...