लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

माकडाने आणले औरंगाबाद महानगरपालिकेला गोत्यात... - Marathi News | Mamadan brought to Aurangabad municipal corporation ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माकडाने आणले औरंगाबाद महानगरपालिकेला गोत्यात...

सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी २०१७ मध्ये अनधिकृतपणे एक काळ्या तोंडाचा माकड पकडून ठेवला. या माकडाला चक्क प्राणिसंग्रहालयाच्या पिंज-यात ठेवून वन्यजीव संरक्षण कायद्याचा भंग केला आहे. ...

औरंगाबादेत रात्री ११ वाजेच्या आत होणार हॉटेल्स बंद  - Marathi News | Off to hotels in Aurangabad, which will be held at around 11 pm | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत रात्री ११ वाजेच्या आत होणार हॉटेल्स बंद 

नियम डावलून जी हॉटेल्स उशिरापर्यंत सुरू राहतील त्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ...

आता सहनशक्ती संपली, पाणी प्रश्नावरून कारवाई अटळ; महापौरांचा दावा  - Marathi News | Now the endurance is over, the action on the water question is inevitable; Mayor Claims | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता सहनशक्ती संपली, पाणी प्रश्नावरून कारवाई अटळ; महापौरांचा दावा 

कालपर्यंत प्रशासनाचे तोंडभरून कौतुक करणाऱ्या महापौरांनीही आता विरोधाचा झेंडा फडकावला आहे. ...

५२ रस्त्यांसाठीच्या दीडशे कोटींच्या निविदा पुन्हा नव्याने निघणार  - Marathi News | The 150-odd bidders for 52 roads will re-emerge again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :५२ रस्त्यांसाठीच्या दीडशे कोटींच्या निविदा पुन्हा नव्याने निघणार 

शहरातील ५२ रस्ते गुळगुळीत करण्यासाठी १५० कोटी रुपयांच्या निविदा पुन्हा नव्याने प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ...

सिडको-हडकोत कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया - Marathi News | Hundred per cent processing of CIDCO-HUDCO waste | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडको-हडकोत कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया

शहरात कचराकोंडी सुरू झाल्यापासून सिडको-हडको आणि चिकलठाणा परिसरातील विविध वॉर्डांमध्ये ओल्या कच-यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्यात येत आहे. ...

दीडशे कोटींच्या निविदा पुन्हा नव्याने - Marathi News | 150 crore tenders again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दीडशे कोटींच्या निविदा पुन्हा नव्याने

शहरातील ५२ रस्ते गुळगुळीत करण्यासाठी १५० कोटी रुपयांच्या निविदा पुन्हा नव्याने प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ...

पाण्यासाठी चारही दिशेने आंदोलने - Marathi News | Agitations for the water everywhere | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाण्यासाठी चारही दिशेने आंदोलने

शहराच्या चारही बाजूने सोमवारी पाण्यासाठी जोरदार आंदोलने करण्यात आली. ...

महास्वच्छता अभियानात उचलला १२५ टिप्पर मलबा - Marathi News | 125 Tippers debris lifted in the campaign | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महास्वच्छता अभियानात उचलला १२५ टिप्पर मलबा

महापालिकेच्या सहकार्याने औरंगाबाद डेव्हलपमेंट फोरमतर्फे २६ आणि २७ मे रोजी शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात नागरिक, सेवाभावी संस्था आणि ग्रुपने सहभाग नोंदविला. ...