स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहर बससेवा सुरू करण्यासाठी महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या निविदा प्रक्रियेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे बुधवारी निदर्शनास आले. ...
महापालिकेतील अधिकारी, पदाधिकारी आणि नगरसेवकांनी मिळून मागील विकास कामांचा प्रचंड भडिमार केला. महापालिकेची आर्थिक स्थिती माहीत असतानाही चक्क दहापट अधिक कामांचा डोंगर रचला. लेखा विभागात आज १०० कोटी रुपयांची बिले थकली आहेत. ...
शहरातील सर्व वॉर्डांत विकासकामे व्हावीत यासाठी आयुक्त डॉ. निपुण विनायक प्रत्येक वॉर्डांसाठी १० लाख रुपयांचाच निधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करणार आहेत. ...
महापालिकेने यंदा अर्थसंकल्पात मूळ उत्पन्नाच्या तीनपट उड्डाण घेतली आहे. अवघ्या ७०० कोटींचे उत्पन्न असताना महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहाने सोमवारी तब्बल १८६४ कोटी ८० लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. ...
शहराच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेला महापालिकेचा अर्थसंकल्प मागील तीन महिन्यांपासून अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. सोमवार, दि.११ जून रोजी अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ...
पावसाळ्यात आणीबाणीची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास काय करावे, यासाठी शुक्रवारी दुपारी मौलाना आझाद संशोधन केंद्रात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस अनेक वरिष्ठ अधिकारी गैरहजर होते. कच-यासाठी नेमण्यात आलेल्या संनियंत्रण अधिका-यांनीही बैठ ...