लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका, मराठी बातम्या

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

दीडशे कोटींच्या निविदा पुन्हा नव्याने - Marathi News | 150 crore tenders again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दीडशे कोटींच्या निविदा पुन्हा नव्याने

शहरातील ५२ रस्ते गुळगुळीत करण्यासाठी १५० कोटी रुपयांच्या निविदा पुन्हा नव्याने प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ...

पाण्यासाठी चारही दिशेने आंदोलने - Marathi News | Agitations for the water everywhere | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाण्यासाठी चारही दिशेने आंदोलने

शहराच्या चारही बाजूने सोमवारी पाण्यासाठी जोरदार आंदोलने करण्यात आली. ...

महास्वच्छता अभियानात उचलला १२५ टिप्पर मलबा - Marathi News | 125 Tippers debris lifted in the campaign | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महास्वच्छता अभियानात उचलला १२५ टिप्पर मलबा

महापालिकेच्या सहकार्याने औरंगाबाद डेव्हलपमेंट फोरमतर्फे २६ आणि २७ मे रोजी शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात नागरिक, सेवाभावी संस्था आणि ग्रुपने सहभाग नोंदविला. ...

वसुुली तळाला; प्रशासनाची चिंता वाढली - Marathi News | Recovery at bottom; The worries of the administration increased | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वसुुली तळाला; प्रशासनाची चिंता वाढली

महापालिकेने मागील काही वर्षांमध्ये मालमत्ता वसुली मोठ्या प्रमाणात व्हावी यादृष्टीने अनेक उपाययोजना केल्या. मात्र, प्रशासनाला किंचितही यश आले नाही. ...

औरंगाबाद मनपातील अडीच कोटींच्या घोटाळ्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न - Marathi News | An attempt to cover the 25 crore scam of the Aurangabad Municipal Corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद मनपातील अडीच कोटींच्या घोटाळ्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न

या घोटाळ्यातून मुक्तता करून घेण्यासाठी मनपा अधिकाऱ्यांनी आयुक्तांची कोणतीही मंजुरी न घेता परस्पर विभागीय आयुक्तांना पत्र लिहून निधी वापरण्याची मुभा द्यावी म्हणून शुक्रवारी बैठक आयोजित केली होती. ...

औरंगाबादेत भूखंडाचे परस्पर आरक्षण बदलले; मनपाला थांगपत्ताही नाही - Marathi News | The mutual reservation of land was changed in Aurangabad; Manpala Thangpathahi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत भूखंडाचे परस्पर आरक्षण बदलले; मनपाला थांगपत्ताही नाही

शहर विकास आराखड्यात फेरबदल करण्याचा अधिकार सर्वसाधारण सभा आणि राज्य शासनाला असतानाही शहरातील काही भूखंडांचे आरक्षण बदलण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...

बारवाल यांनी घेतली नार्वेकरांची भेट; स्थायीच्या सभापतीपदासाठी इच्छुक लागले कामाला - Marathi News | Barwala visits Narvekar's meeting; He started working for the post of standing chairman | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बारवाल यांनी घेतली नार्वेकरांची भेट; स्थायीच्या सभापतीपदासाठी इच्छुक लागले कामाला

महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी १० दिवसांचा कार्यकाळ शिल्लक आहे. त्या पदावर बसण्यासाठी इच्छुकांमध्ये स्पर्धा लागली असून, इच्छुकांच्या मुंबई वाऱ्या वाढल्या आहेत. ...

औरंगाबादची पाणीपुरवठा योजना तपासणार तामिळनाडूचे अभियंते  - Marathi News | Tamilnadu engineers to look into Aurangabad water supply scheme | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादची पाणीपुरवठा योजना तपासणार तामिळनाडूचे अभियंते 

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी जीर्ण झाल्या असून, त्यांच्या तपासणीसाठी तामिळनाडू येथील सेवानिवृत्त अभियंत्यांचे पथक २९ मे रोजी येणार आहे ...