संतप्त झालेल्या एका नागरिकाने शिवीगाळ करून भालसिंग यांच्या श्रीमुखात भडकावली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शहरात खळबळ उडाली. दरम्यान, मारहाण करणाºया तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ...
जयभवानीनगरात नालीवर ढापे किंवा लोखंडी जाळी न टाकल्याचा निष्काळजीपणा मनपाने केला. तसेच नाल्यावर झालेली अतिक्रमणे आणि अनेक ठिकाणी सिमेंटचे पाईप टाकून नाल्याचा गळा घोटण्यात आल्याने मंगळवारी रात्री उघड्या नाल्यात पडून भगवान मोरे यांचा जीव गेला. ...
नागरिकांना कचऱ्याचा त्रास होतो, मग आम्ही पण माणसंच आहोत ना... अशी संतापजनक आणि उद्विग्न करणारी प्रतिक्रिया मध्यवर्ती जकात नाका परिसरातील नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ...
शहरात काल रात्री झालेल्या जोरदार पावसाने नाल्या तुडूंब भरून वाहत होत्या. याचवेळी सिडको एन- ६ येथून घराकडे बुलेटवर घराकडे निघालेल्या चेतन चोपडे यांचा गाडीसह नाल्यात पडल्याने मृत्यु झाला. ...
शहरात यापुढे महापालिकेतर्फे होणारी अनावश्यक कामे थांबवावी लागतील. तिजोरीत शिल्लक राहणाऱ्या पैशातून आवश्यक आणि जनतेच्या हिताचीच विकासकामे करावी लागतील, असे मत मंगळवारी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी पत्रकारांसोबत बोलताना व्यक्त केले. ...
शहर विकास आराखड्यानुसार ६० पेक्षा अधिक डी.पी. रस्त्यासाठी महापालिकेने मागील दोन दशकांपासून भूसंपादनच केलेले नाही. टीडीआर आणि एफएसआय देऊन रस्ते रुंद करण्याचे प्रभावी अस्त्र हाती असताना अंमलबजावणीसाठी पैैसा नाही, असे तद्दन खोटे कारण देत प्रशासन जबाबदार ...