lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद शहर पोलीस

औरंगाबाद शहर पोलीस

Aurangabad city police, Latest Marathi News

उपचारादरम्यान रुग्ण तरुणीचा मृत्यू, डॉक्टरविरोधात गुन्हा - Marathi News | The patient's death during the treatment, the crime against the doctor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उपचारादरम्यान रुग्ण तरुणीचा मृत्यू, डॉक्टरविरोधात गुन्हा

मूळव्याधीच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या तरुणीचा शस्त्रक्रियेदरम्यान प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.३१) सायंकाळी मुकुंदवाडी परिसरातील रुग्णालयात घडली. मृताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉक्टरविरुद्ध गुन् ...

पत्नीला सहलीला पाठवून दुसरीसोबत धूमधडाक्यात केले लग्न - Marathi News | The marriage was done by sending a trip to his wife and on the other | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पत्नीला सहलीला पाठवून दुसरीसोबत धूमधडाक्यात केले लग्न

पत्नी आणि सासूबाईला सहलीसाठी इंदूरला पाठवून वनरक्षकाने दुसरीसोबत धूमधडाक्यात लग्न केल्याची घटना हर्सूल गावात घडली. हा प्रकार समजल्यानंतर बाहेरगावाहून आलेल्या विवाहितेने पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको करून आरोपी पतीसह ११ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला. एवढ ...

मौजमजेसाठी मित्रांच्याच गाड्या चोरी - Marathi News | Steal your friends' cars for fun | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मौजमजेसाठी मित्रांच्याच गाड्या चोरी

स्वत: काही कामधंदा न करता अय्याशीचे जीवन जगण्याची सवय लागल्याने मौज-मजेसाठी मित्रांच्याच दुचाकी पळवून नेणाऱ्यास सिडको पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाने जेरबंद केले असून, त्याने परभणी येथे वसतिगृहात दडवून ठेवलेल्या २ लाख २५ हजार रुपये किमतीच्या मोटारसायक ...

इयत्ता १२ वीतील विद्यार्थिनीची आत्महत्या - Marathi News | Suicide of class 12 student commits suicide | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इयत्ता १२ वीतील विद्यार्थिनीची आत्महत्या

१२ वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी मुकुं दनगर भागात घडली. किरण गुलाब चव्हाण (१९), असे विद्यार्थिनीचे नाव आहे. ...

लहू गटकाळसह त्याच्या साथीदारांविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई - Marathi News | Procedure for money under blood clutter against his associates | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लहू गटकाळसह त्याच्या साथीदारांविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई

विष्णूनगर येथील व्यापाºयावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी अटकेतील लहू श्रीरंग गटकाळ आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. या कारवाईने संघटित टोळ्यांतील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. ...

पुंडलिकनगर परिसरात दोन विद्यार्थिनींची आत्महत्या - Marathi News | Two-month-old girl suicides in Pundaliknagar area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुंडलिकनगर परिसरात दोन विद्यार्थिनींची आत्महत्या

शहरातील पुंडलिकनगर परिसरातील भारतनगर आणि पहाडे कॉर्नर येथील दोन विद्यार्थिनींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी समोर आले. यापैकी एक अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होती. दुसरी १६ वर्षीय मुलगी परभणी जिल्ह्यातील रहिवासी असून, उन्हाळ्याच्य ...

सावंगी बायपासलगतच्या शेतात विवाहितेचा जाळून खून? - Marathi News | Savagi Baitatalagat field married burnt to death? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सावंगी बायपासलगतच्या शेतात विवाहितेचा जाळून खून?

सावंगी बायपास रस्त्यालगतच्या पिसादेवी शिवारातील शेतात विवाहितेचा जाळून खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. महिलेच्या घरात सुसाईड नोट सापडल्याने हा खून की आत्महत्या, याबाबत पोलिसांमध्ये संभ्रम निर्माण झाला. ...

छावणी परिसरात अल्पवयीन मुलीचा बापानेच केला विनयभंग - Marathi News | Molestation of a minor girl in the campus area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छावणी परिसरात अल्पवयीन मुलीचा बापानेच केला विनयभंग

पोटच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या पतीला पत्नीने जाब विचारला म्हणून आई व मुलीला त्याने मारहाण केल्याची घटना (दि. २२ ) बुधवारी पहाटे छावणी परिसरात घडली. आईच्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात बाललैंगिक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दुपार ...