पोलीस अधिकाºयांच्या बदल्यांमुळे ‘कहीं खुशी कहीं गम’ वातावरण असून, नाराज अधिकाºयांनी शुक्रवारी आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडे आपले गा-हाणे मांडले. ...
शहरात फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांकडून कुरिअरद्वारे ज्यांनी शस्त्रे मागविली, अशा नागरिकांचे काही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का, याची पडताळणी पोलीस करणार आहेत. याशिवाय शहरात किती कुरिअर सेवा आहेत आणि अशा कुरिअर सेवांमार्फत आणखी काही शस्त्रे यापूर्वी मागविण् ...
खेळणीच्या नावाखाली घातक शस्त्रे मागविण्यात येत असल्याचे सोमवारी मध्यरात्रीनंतर उघडकीस आले. शहरातील विविध भागांत पोलिसांनी कारवाई करून शस्त्रसाठा जप्त केला. ...
पैठण रोडवरील कांचननगर येथील रहिवासी १५ वर्षीय मुलीचे अपहरण होऊन २७ मे रोजी महिना उलटला तरी सातारा पोलिसांना त्या मुलीचा आणि आरोपींचा शोध लावता आला नाही. ...
रस्त्यावरील वाहने उचलून नेणाऱ्या वाहतूक पोलिसांनी केवळ दुचाकीस्वारांनाच लक्ष्य केल्याचे समोर आले. विशेष म्हणजे काही बँका आणि रुग्णालये आणि विशिष्ट अशा ठिकाणीच वाहतूक पोलिसांची ही उचलेगिरी सुरू आहे. ...
६० वर्षीय मोठ्या बहिणीचे घर बँकेकडे तारण ठेवून त्यांच्या परस्पर ९२ लाख ९५ हजार ६७३ रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक करणाऱ्या लहान बहिणीविरोधात वेदांतनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ...