lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद मुख्य बसस्थानक

औरंगाबाद मुख्य बसस्थानक

Aurangabad central bus stand, Latest Marathi News

एसटीची ‘आॅनलाईन’ भरारी!; औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकाला वर्षभरात ४ कोटी ७० लाखाचे उत्पन्न - Marathi News | ST's 'online' fare! Aurangabad Central Bus Station generated revenue of 4 crore 70 lakhs in a year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एसटीची ‘आॅनलाईन’ भरारी!; औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकाला वर्षभरात ४ कोटी ७० लाखाचे उत्पन्न

माहिती व तंत्रज्ञानाच्या क्रांतीचा एसटी महामंडळालाही फायदा झाला असून, आॅनलाईन रिझर्व्हेशन पद्धतीतून महामंडळाने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. ...

औरंगाबादेत विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या २९ सिटीबस; शाळेच्या वेळेनुसार सुरु आहे बससेवा - Marathi News | 29 Citybuses for students in Aurangabad; Bus service is started at the time of school | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या २९ सिटीबस; शाळेच्या वेळेनुसार सुरु आहे बससेवा

विविध भागांतील शाळा, महाविद्यालये असलेल्या मार्गांवर त्यांच्या वेळेनुसार या बसेस सोडल्या जात आहेत. ...

शहागंज बसस्थानक ते 'बसपोर्ट' कडे औरंगाबाद ' एसटी'ची वाटचाल - Marathi News | Aurangabad ST journey from Shahaganj bus station to 'busport' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहागंज बसस्थानक ते 'बसपोर्ट' कडे औरंगाबाद ' एसटी'ची वाटचाल

शहरात मध्यवर्ती, सिडको बसस्थानकानंतर आता बसपोर्ट उभारण्याकडे 'एसटी'ची वाटचाल सुरु आहे. ...

एसटी महामंडळाचे मिशन ग्रीन ब्रिगेड; वृक्षसंवर्धन आणि पक्ष्यांसाठी घेतला पुढाकार   - Marathi News | Green Corporation Brigade of ST Corporation; Tree Conservation and Bird Initiative | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एसटी महामंडळाचे मिशन ग्रीन ब्रिगेड; वृक्षसंवर्धन आणि पक्ष्यांसाठी घेतला पुढाकार  

पर्यावरण संरक्षणासाठी एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागातर्फे ग्रीन ब्रिगेड ही आगळी वेगळी संकल्पना राबविण्यात येत आहे. वृक्षारोपण, पक्ष्यांसाठी घरटी, त्यांच्या दाणा, पाण्याच्या सुविधेसाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. ...

औरंगाबाद शहराचे सार्वजनिक वाहतुकीचे कंबरडे मोडले; धावतात अवघ्या १७ सिटी बस - Marathi News | Aurangabad breaks down the public transport of the city; Only 17 city buses run | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद शहराचे सार्वजनिक वाहतुकीचे कंबरडे मोडले; धावतात अवघ्या १७ सिटी बस

शहरातील रस्त्यावर सध्या अवघ्या १७ शहर बस धावत आहेत. उन्हाळी सुट्यांमुळे शहर बसच्या संख्येत कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे एसटी महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले. ...

औरंगाबाद आगारात ३९ शिवशाही, मात्र मुंबईसाठी धावतात केवळ दोनच  - Marathi News | Aurangabad has 39 Shivshahi buses, but only two runs for Mumbai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद आगारात ३९ शिवशाही, मात्र मुंबईसाठी धावतात केवळ दोनच 

सिडको आणि मध्यवर्ती बसस्थानक मिळून ‘एसटी’च्या ताफ्यात ३९ शिवशाही बस आहेत. त्यातील केवळ दोनच बस मुंबईसाठी धावतात. ...

औरंगाबादेतील ‘बसपोर्ट’चा चक्का जाम; दोन वर्षांपूर्वी झाली होती घोषणा - Marathi News | Aurangabad's busport renovation stops; The announcement was made two years ago | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेतील ‘बसपोर्ट’चा चक्का जाम; दोन वर्षांपूर्वी झाली होती घोषणा

एअरपोर्टच्या धर्तीवर औरंगाबादेतील मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागी अद्ययावत बसपोर्ट उभारण्याची दोन वर्षांपूर्वी घोषणा करण्यात आली; परंतु निविदा प्रक्रियेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने बसपोर्ट उभारणीचा चक्का जाम झाला आहे. ...

औरंगाबाद आगाराच्या ‘एसटी’च्या ताफ्यात दोन स्लीपर बस - Marathi News | Two sleeper buses in the strength of 'ST' of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद आगाराच्या ‘एसटी’च्या ताफ्यात दोन स्लीपर बस

एसटी महामंडळाच्या वातानुकूलित सेमीस्लीपर शिवशाही बससह आता शयनयान (स्लीपर) बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे. ...