By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
औरंगाबाद ते जळगाव रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. सदरील रस्ता दोन्ही बाजूंनी खोदून ठेवला आहे. त्यावरून चालणेही अवघड झाले असून, वाहन जाणे तर सध्या अवघड झालेले आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या रस्त्याचे काम ... Read More
2nd Jul'19