मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि मराठा समाजातील विविध संघटनांनी एकत्र येत २३ फेब्रुवारीपासून क्रांती चौक येथे मराठा आरक्षण चिंतन आंदोलन सुरू केले होते. तेथे समन्वयक रमेश केरे पाटील हे उपोषण करीत होते. ...
गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी पोलिस आयुक्तालय आवश्यक असून, नांदेडात पोलिस आयुक्तालय यावे यासाठी शासन स्तरावर याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितले. ...