येथील राजीव गांधी चौकात बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. या शाखेलगतच एटीएम, कॅश डिपॉझिट मशीन आणि पासबूक प्रिटींग मशीन आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर एका चोरट्याने या एटीएममध्ये प्रवेश केला. गॅस कटरच्या सहायाने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. अर्धा तास प्र ...
ऐन दिवाळीत बँकांना सलग चार दिवस सुट्टी असताना शहरातील विविध खासगी बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएममध्ये रोकड टंचाई निर्माण झाल्याने एटीएममध्ये खडखडाट झाल्याचे पाहायला मिळत आहे. ...
नाशिक : दिवाळीत बँकांना सलग चार दिवस सुटी असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. बँकांना शुक्रवारी (दि.२५) धनत्रयोदशी, शनिवारी (दि.२६) चौथा आठवडा, रविवारी (दि.२७) साप्ताहिक आणि सोमवारी (दि.२८) दिवाळी पाडवा असल्याने बँका बंद राहणार असून, सलग ...
दिवाळीसारख्या मोठ्या खर्चाच्या सणासाठी बँक ग्राहकांकडून एटीएममधून, तसेच प्रत्यक्ष बँकेतून मोठ्या प्रमाणात पैसे काढले जातात. दिवाळीच्या अगोदर दोन ते तीन आठवडे पैसे काढण्याचे प्रमाण वाढलेले असते. त्या तुलनेत पैसे बँकेत भरण्याचे प्रमाण घटते. ...