ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
नाशिक : नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करणाऱ्या नागरिकांना पूर्वसंधेला चांगलीच आर्थिक चणचण जाणवली. शहरातील कॉलेजरोडसह विविध भागातील एटीएममधून रोख रक्कम काढताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. त्याचप्रमाणे थेट डेबीट कार्डद्वारे आर्थिक व्यावहार कर ...
या कर वसुलींतर्गत पथकाने सोमवारी (दि.१४) एक्सीस बॅँकेच्या एटीएमला सील ठोकले. तर मंगळवारी (दि.१५) सिव्हील लाईन्स परिसरातील बीएसएनएलच्या कार्यालयाला दणका दिला. त्यानंतर बुधवारी (दि.१६) पथकाने पुन्हा कठोरतेने अभियान राबवित शहरातील मनोहर चौकातील बॅँक ऑफ ...
पुणे सायबर पोलीस ठाण्यात अनेक नागरिकांचे बँकेतील पैसे त्यांचे एटीएम डेबिट कार्ड क्लोन करून अन्य जिल्ह्यांच्या एटीएम सेंटरवरून पैसे काढले जात असल्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या. ...
मंचर येथील मुळेवाडी रस्त्यावरील ॲक्सिस बँकेचे एटीएम मशीन बुधवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या चोरट्यांनी पळवून नेले. ...