लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी

Atal bihari vajpayee, Latest Marathi News

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.
Read More
वाजपेयी यांचे व्हावे अनोखे स्मारक - Marathi News | there should be unique memorial of atal bihari vajpayee | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाजपेयी यांचे व्हावे अनोखे स्मारक

आपला पुतळा उभारला जाणे ही कल्पनाच वाजपेयी यांना मानवली नसती. ...

अमित शहा आता राहाणार वाजपेयींच्या बंगल्यात - Marathi News | Amit Shah will now stay at Vajpayee's bungalow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहा आता राहाणार वाजपेयींच्या बंगल्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतरचे महत्त्वाचे मंत्री म्हणून अमित शहा यांच्याकडे पाहिले जाते. शहा सध्या ११ अकबर रोड येथील शासकीय बंगल्यामध्ये राहात आहेत ...

भाजपा अध्यक्षपदी अमित शहाच? पक्षातील घटनेत बदल करण्याचा प्रस्ताव - Marathi News | Amit Shah as BJP president? Proposal for change in party constitution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा अध्यक्षपदी अमित शहाच? पक्षातील घटनेत बदल करण्याचा प्रस्ताव

२०१२ मध्ये तत्कालीन भाजपा अध्यक्ष नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यासाठी भाजपाच्या घटनेत बदल करण्यात आला होता. ...

अखेर दोन दशकांनी अटलबिहारी वाजपेयींची भविष्यवाणी खरी ठरली... - Marathi News | Atal Bihari Vajpayee's prediction was true after two decades | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर दोन दशकांनी अटलबिहारी वाजपेयींची भविष्यवाणी खरी ठरली...

लोकसभेमध्ये विश्वासदर्शक ठरावावेळी अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारला बहुमतासाठी 1 मत कमी मिळाले होते. ...

Lok Sabha Election 2019 : भारताचे आतापर्यंतचे पंतप्रधान - Marathi News | prime minister of india list from 1947 to 2018 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019 : भारताचे आतापर्यंतचे पंतप्रधान

राजकारणाचे किस्से Episode 5 : जेव्हा वाजपेयी म्हणाले 'मैं मोदी को हटाना चाहता था' काय होता तो किस्सा! - Marathi News | Rajkarnache Kisse Episode 5: Why Atalbihari Vajpayee wanted to remove Narendra Modi | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :राजकारणाचे किस्से Episode 5 : जेव्हा वाजपेयी म्हणाले 'मैं मोदी को हटाना चाहता था' काय होता तो किस्सा!

राजकारणाचे किस्से Episode 5 : जेव्हा वाजपेयी म्हणाले 'मैं मोदी को हटाना चाहता था' काय होता तो किस्सा! ... ...

स्वत:च्या अपयशाचं खापर दुसऱ्यांवर फोडणारे मोदी पहिलेच पंतप्रधान; काँग्रेसचा पलटवार - Marathi News | lok sabha elections 2019 congress attacks pm modi on rajiv gandhi bofors issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :स्वत:च्या अपयशाचं खापर दुसऱ्यांवर फोडणारे मोदी पहिलेच पंतप्रधान; काँग्रेसचा पलटवार

काँग्रेसकडून मोदींना बोफोर्सवर चर्चा करण्याचं खुलं आव्हान ...

राजीव गांधींवरील मोदींच्या टीकेमुळे भाजपमध्येही नाराजी - Marathi News | lok sabha election 2019 bjp Leader Angry narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजीव गांधींवरील मोदींच्या टीकेमुळे भाजपमध्येही नाराजी

भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील राजीव गांधी यांच्‍याविषयी चांगल्‍या गोष्‍टी अनेकदा जगजाहीर सांगितल्या आहे. ...