ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न करताय, तरी यश येत नाहीये? याचा अर्थ तुमच्या प्रयत्नांना गरज आहे उपासनेची. उपासना केल्याने मनोबल वाढते, आत्मविश्वास वाढतो आणि आपण करत असलेल्या प्रयत्नांना इच्छाशक्तीची जोड मिळते. यासाठी फार कष्ट घेण् ...