लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आसाम

आसाम

Assam, Latest Marathi News

नेपाळमध्ये पावसाचा कहर; 65 जणांचा मृत्यू, 38 जखमी - Marathi News | many people dead in nepal due to flooding and landslide in the country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्ये पावसाचा कहर; 65 जणांचा मृत्यू, 38 जखमी

नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीचा नेपाळला तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

आसाममध्ये नागरिकता नोंदणीसाठी घेतली 10 हजार रुपयांची लाच; दोघे अधिकारी ताब्यात - Marathi News | NRC officers arrested for taking bribe of 10 thousand rupees for registration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाममध्ये नागरिकता नोंदणीसाठी घेतली 10 हजार रुपयांची लाच; दोघे अधिकारी ताब्यात

आसाममध्ये घुसखोर आणि स्थानिक यांची ओळख पटविण्यासाठी केंद्र सरकार राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा आणण्याच्या तयारीत आहे. ...

सिलचर-तिरुवनंतपुरम एक्स्प्रेसला भीषण आग - Marathi News | three coaches of silchar thiruvananthapuram superfast express caught fire at silchar station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिलचर-तिरुवनंतपुरम एक्स्प्रेसला भीषण आग

सिलचर-तिरुवनंतपुरम एक्स्प्रेसला रविवारी (9 जून) भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. एक्स्प्रेसच्या तीन डब्यांना आग लागली. ...

धक्कादायक! नेहमीच्या अत्याचाराला कंटाळून पत्नीने पतीचे उडवले मुंडके  - Marathi News | Shocking The husband's head had cut by wife due to everyday's quarrel | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! नेहमीच्या अत्याचाराला कंटाळून पत्नीने पतीचे उडवले मुंडके 

पत्नीचे नाव गुनेश्वरी बरकाटकी (४८)  आहे. ...

आसाममध्ये मॉलबाहेर ग्रेनेड स्फोट, 12 जण जखमी - Marathi News | grenade blast near Guwahati mall, ULFA-I claims explosion responsibility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाममध्ये मॉलबाहेर ग्रेनेड स्फोट, 12 जण जखमी

गुवाहाटीमधील ज्यू रोड येथील एका मॉलबाहेर ग्रेनेडचा स्फोट घडवून आणला. ...

68 वर्षीय शौकत अलींना जमावाकडून मारहाण, बीफ विकल्याचा संशय - Marathi News | Assam: Mob thrashes 68-year-old Muslim man for selling beef, forces him to eat pork | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :68 वर्षीय शौकत अलींना जमावाकडून मारहाण, बीफ विकल्याचा संशय

सोशल मीडियावर सध्या त्या व्यक्तीचा व्हीडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...

याला म्हणतात सर्वधर्मसमभाव; मुस्लिम कुटुंबाकडून पिढ्यानपिढ्यांपासून मंदिराची देखभाल - Marathi News | Temple of Hindu God in Assam under the care of Muslim family for generations | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :याला म्हणतात सर्वधर्मसमभाव; मुस्लिम कुटुंबाकडून पिढ्यानपिढ्यांपासून मंदिराची देखभाल

आसाममधील एका हिंदू मंदिराची मुस्लिम कुटुंबाकडून पिढ्यानपिढ्यांपासून देखभाल केली जात आहे.  ...

'मोदी सत्तेत न आल्यास पाकिस्तानकडून देशाच्या संसदेवर हल्ला', भाजपा मंत्र्याने तोडले तारे  - Marathi News | 'If Modi does not come to power, attacks on country's parliament', BJP ministers speech in aasam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदी सत्तेत न आल्यास पाकिस्तानकडून देशाच्या संसदेवर हल्ला', भाजपा मंत्र्याने तोडले तारे 

कामपूरच्या नायगाव येथील एका सभेला संबोधित करताना सर्मा यांनी भाजपाला निवडूण देण्याचं आवाहन केलंय. ...