लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आसाम

आसाम

Assam, Latest Marathi News

पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत - Marathi News | Another train accident, 8 coaches of Lokmanya Terminal Express derailed Train services disrupted in Assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत

रुळावरुन रेल्वेचे आठ डबे खाली उटरले आहेत. हा अपघात दुपारी ३. ५५ वाजता झाला. ...

"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका - Marathi News | "Rahul Gandhi is innocent, considers himself a phantom", Himanta Biswa Sarma's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. ...

NRC नंबर द्या, अन्यथा Aadhaar Card बनणार नाही; भाजपशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा - Marathi News | 'No NRC Application Number, No Aadhaar': Assam CM Himanta Biswa Sarma's Big Announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NRC नंबर द्या, अन्यथा Aadhaar Card बनणार नाही; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

आता आधार कार्ड बनवण्यासाठी अर्जदारांना नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स म्हणजेच एनआरसी (NRC) अर्ज पावती क्रमांक (ARN) सबमिट करावा लागणार आहे.  ...

जुम्मा ब्रेकवरून NDA मध्ये फूट! आसाम सरकारच्या निर्णयावर या महत्वाच्या मित्र पक्षानं उपस्थित केला सवाल - Marathi News | Split in NDA over the decision of assam cm himanta sarma about Jumma break JDU raised the question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जुम्मा ब्रेकवरून NDA मध्ये फूट! आसाम सरकारच्या निर्णयावर या महत्वाच्या मित्र पक्षानं उपस्थित केला सवाल

नीरज कुमार यांनी यानिर्णयाचा निषेध करताना म्हटले आहे की, धार्मिक आस्थेवर हल्ला करण्याचा अधिकार कुणालाही नाही... ...

आसाम विधानसभेत मिळणारा 'जुम्मा ब्रेक' रद्द, का घेतला निर्णय? CM हिमंता यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Assam Assembly's 'Jumma break' cancelled CM Himanta said why was the decision taken himanta biswa sarma tweets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाम विधानसभेत मिळणारा 'जुम्मा ब्रेक' रद्द, का घेतला निर्णय? CM हिमंता यांनी स्पष्टच सांगितलं

आसाम विधानसभेत कर्मचाऱ्यांना जुम्मा अर्थात शुक्रवारी मिळणारा दोन तासांचा ब्रेक आता रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा ... ...

बलात्कार म्हणजे काय? अत्याचाराच्या २ दिवस आधीच आसाममधील पीडितेने विचारला होता प्रश्न - Marathi News | After the Kolkata incident gang rape victim in Assam asked what rape | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कार म्हणजे काय? अत्याचाराच्या २ दिवस आधीच आसाममधील पीडितेने विचारला होता प्रश्न

कोलकाता प्रकरणानंतर बलात्कार म्हणजे काय असा सवाल आसाममधील सामूहिक बलात्कार पीडितेने केला होता. ...

"काकी, बलात्कार म्हणजे काय?"; गँगरेपच्या २ दिवस आधीच मुलीने विचारला होता प्रश्न - Marathi News | assam gang rape victim asked aunt home what is rape 14 year old girl gang rape two days later | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"काकी, बलात्कार म्हणजे काय?"; गँगरेपच्या २ दिवस आधीच मुलीने विचारला होता प्रश्न

२२ ऑगस्ट रोजी ट्यूशनवरून परतत असताना १४ वर्षीय पीडितेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

"माझ्या मुलीला माझ्याशी नीट बोलताही येत नव्हतं"; पीडितेच्या वडिलांनी व्यक्त केलं दु:ख - Marathi News | assam nagaon teenage case father said my daughter could not even talk to me properly | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"माझ्या मुलीला माझ्याशी नीट बोलताही येत नव्हतं"; पीडितेच्या वडिलांनी व्यक्त केलं दु:ख

मुलगी आपल्या आजी-आजोबांसोबत राहत होती. ती लहान असतानाच तिची आई वारली. ...