लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आसाम

आसाम, मराठी बातम्या

Assam, Latest Marathi News

हिमंता यांच्या गोळ्या झाडतानाच्या व्हिडिओवरून काँग्रेस भडकली; आसाम भाजपनं शेअर केलेला AI व्हिडिओ वाद वाढल्यानंतर केला डिलीट - Marathi News | Congress gets angry over Himanta's shooting video, Assam BJP shared AI video; Deleted after controversy escalated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमंता यांच्या गोळ्या झाडतानाच्या व्हिडिओवरून काँग्रेस भडकली; आसाम भाजपनं शेअर केलेला AI व्हिडिओ वाद वाढल्यानंतर केला डिलीट

यावर्षात आसाममध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. अशा परिस्थितीत हा व्हिडिओ समोर आल्याने वाद आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत. ...

पश्चिम बंगाल, आसामसह ५ राज्यांत निवडणुकांचे बिगुल वाजणार; महाराष्ट्रातही आयोगाची ही तयारी सुरु - Marathi News | West Bengal, Assam Election 2026: Elections to be held in 5 states including West Bengal and Assam; Announcement likely in first week of March | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगाल, आसामसह ५ राज्यांत निवडणुकांचे बिगुल वाजणार; महाराष्ट्रातही आयोगाची ही तयारी सुरु

West Bengal, Assam Election update 2026: निवडणूक आयोगाचा मोठा प्लॅन! मार्चच्या पहिल्या आठवड्यात ५ राज्यांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता. संपूर्ण वेळापत्रक येथे पहा. ...

मियां वादा : "तू 2 रुपये का भिखारी...!", ओवेसी यांचं वादग्रस्त विधान; कुणावर चढवला हल्ला, प्रकरण काय?  - Marathi News | AIMIM Miyan issue asaduddin owaisi controversial statement about assam cm himanta biswa sarma calling beggar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मियां वादा : "तू 2 रुपये का भिखारी...!", ओवेसी यांचं वादग्रस्त विधान; कुणावर चढवला हल्ला, प्रकरण काय? 

तत्पूर्वी, हिंमता बिस्वा सरमा यांनी नुकतेच एक विधान केले होते. ज्यामध्ये त्यांनी आरोप केला होता की आसाममधील 'मिया मुस्लीम' (बंगाली वंशाचे मुस्लीम) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानातील वस्तूंच्या किमती आणि रिक्षेचे भाडे कमी ठेवतात. सरमा यांनी याला ...

Video: घरकाम, मारहाण अन्..; 12 वर्षीय मुलीला पलंगात लपवले, सहा वर्षांपासून सुरू होता छळ - Marathi News | Assam Crime: Housework, beatings and..; 12-year-old girl hidden in bed, torture continued for six years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: घरकाम, मारहाण अन्..; 12 वर्षीय मुलीला पलंगात लपवले, सहा वर्षांपासून सुरू होता छळ

Assam Crime: मानवतेला काळीमा फासणारी घटना; सहा वर्षांपासून सुरू होता शारीरिक आणि मानसिक छळ! ...

स्लीपर वंदे भारत ट्रेनला १०० टक्के प्रतिसाद, प्रवाशांची मागणी मान्य; रेल्वेचा मोठा निर्णय! - Marathi News | 100 percent response to sleeper vande bharat train and passenger demand accepted indian railways big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्लीपर वंदे भारत ट्रेनला १०० टक्के प्रतिसाद, प्रवाशांची मागणी मान्य; रेल्वेचा मोठा निर्णय!

Indian Railway Big Decision About Sleeper Vande Bharat Train: स्लीपर वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांवर भारतीय रेल्वे विशेष लक्ष देत आहे. तसेच प्रवाशांच्या फिडबॅकनुसार बदलही केले जात आहेत. ...

२४ तासांत हाऊसफुल्ल, स्लीपर वंदे भारत ट्रेनचा सुपर शो; पहिल्या फेरीपासून प्रवासी ‘वेटिंगवर’ - Marathi News | sleeper vande bharat train ticket booking housefull in 24 hours passengers on waiting from the first service | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२४ तासांत हाऊसफुल्ल, स्लीपर वंदे भारत ट्रेनचा सुपर शो; पहिल्या फेरीपासून प्रवासी ‘वेटिंगवर’

Sleeper Vande Bharat Train: पहिल्या फेरीपासूनच प्रवाशांनी स्लीपर वंदे भारत ट्रेनला तुफान प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे. ...

नियतीचा क्रूर खेळ! लेकाचा रिझल्ट घ्यायला गेलेल्या वडिलांचा जागीच मृत्यू; शाळेत नेमकं काय घडलं? - Marathi News | assam dipankar bordoloi had come to collect his child result dies after falling in school heart attack | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नियतीचा क्रूर खेळ! लेकाचा रिझल्ट घ्यायला गेलेल्या वडिलांचा जागीच मृत्यू; शाळेत नेमकं काय घडलं?

आपल्या मुलाच्या परीक्षेचा रिझल्ट घेण्यासाठी शाळेत गेलेल्या एका व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला. ...

काँग्रेसने आसामची जमीन घुसखोरांना सोपवली, पंतप्रधान मोदींचा आरोप; 'महाजंगल राज' संपवण्याची दिली हाक!  - Marathi News | Congress handed over Assam land to infiltrators says PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने आसामची जमीन घुसखोरांना सोपवली, पंतप्रधान मोदींचा आरोप; 'महाजंगल राज' संपवण्याची दिली हाक! 

'काझीरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉर' प्रकल्पाच्या कोनशिलेचे केले अनावरण ...