Asia Cup News in Marathi | एशिया कप मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Asia cup, Latest Marathi News
Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल. Read More
Asia Cup 2023 साठी भारतीय संघ कोलम्बो येथे दाखल झाला आहे. २ सप्टेंबरला भारत-पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याला या आशिया चषक स्पर्धेत ५ मोठे विक्रम मोडण्याची संधी आहे. ...
Asia Cup 2023 - आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांत ( पाकिस्तान व नेपाळ) KL Rahul खेळणार नसल्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितले अन् चाहत्यांचे टेंशन वाढले ...
भारतीय क्रिकेट संघ आशिया चषक स्पर्धेपूर्वी गुरूवारपासून बंगळुरू येथील अलूर येथे शिबिरासाठी एकत्र येणार आहे. तेव्हा संघातील अव्वल खेळाडूंना १३ दिवसांचा फिटनेस प्रोग्राम देण्यात आला होता. ...
Asia Cup Indian Team Announced : आशिया चषक स्पर्धेसाठी आज भारतीय संघाची घोषणा केली गेली. जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर हे दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त होऊन वन डे संघात परतले आहेत. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर विश्रांतीनंतर प ...