Asia Cup 2023, मराठी बातम्या FOLLOW Asia cup, Latest Marathi News Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल. Read More
आशिया चषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने नुकताच संघ जाहीर केला अन् त्यातून लोकेश राहुल व श्रेयस अय्यर हे पुनरागमन करणार आहेत. ...
Asia Cup 2023 : आगामी वर्ल्ड कप आणि आशिया चषक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून बीसीसीआयने भारतीय खेळाडूंसाठी काही फिटनेस प्रोग्राम आखला होता. ...
Asia Cup 2023 Indian Team Squad : आशिया कप २०२३ साठी भारताच्या १७ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ...
Rohit Sharma on Asia Cup 2023 : आगामी आशिया चषकाची स्पर्धा जिंकू असा विश्वास भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केला. ...
abhishek nayar on team india : वन डे विश्वचषकापूर्वी भारतीय संघ एका नव्या अध्यायाचा सामना करत आहे. ...
आशिया चषकातून लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर क्रिकेटच्या मैदानावर परतत आहेत. ...
Asia Cup 2023 - बीसीसीआयने आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी तीन फिरकीपटूंची निवड करताना युझवेंद्र चहल व आर अश्विन यांना बाहेर बसवले. ...
Asia Cup 2023 : आशिया चषक 2023 साठी भारतीय संघाची निवड झाली आहे. पण, संघनिवडीवरुन बीसीसीआयवर टीकाही होत आहे. ...