Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल. Read More
लोकेश राहुल येताच प्लेइंग इलेव्हनमधील त्याचे स्थान पक्के होईल आणि इशानला बाहेर बसावे लागेल. आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीही राहुलच पहिली पसंती आहे. ...
Asia Cup 2023 - आशिया चषक २०२३ स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द करावा लागला. पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर भारतीय संघाची आघाडीची फळी कोलमडून पडली. ...
India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today : भारत-पाकिस्तान यांच्यातला सामना पावसामुळे रद्द करावा लागला. भारताने विजयासाठी ठेवलेल्या २६७ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी पाकिस्तानला फलंदाजीची संधीच मिळाली नाही. ...