Asia cup 2018, Latest Marathi News आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत. Read More
अंतिम सामन्यावर भारताचं निर्विवाद वर्चस्व; श्रीलंकेचा 144 धावांनी धुव्वा ...
आशिया चषक स्पर्धेत भारताने निर्विवाद वर्चस्व गाजवताना सातव्यांदा जेतेपदाचा चषक उंचावला. अंतिम लढतीत भारतीय संघाने बांगलादेशवर तीन विकेट राखून विजय मिळवला. ...
आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धोनीने एक मैलाचा दगड गाठत एक अनोखा विक्रम साकारला आहे. ...
विराट कोहलीला आतापर्यंत एकदाही भारताला आशिया चषक स्पर्धेचे जेतेपद जिंकवून देता आलेले नाही. त्यामुळे आता विराटऐवजी रोहितला भारताचे कर्णधारपद देण्यात यावे, असे चाहते म्हणत आहे. ...
अंतिम फेरीचा सामना पाहिल्यावर कोहलीने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने बांगलादेशचे कौतुक केले आहे. ...
केदार यावेळी स्नायूंच्या दुखापतीमुळे हैराण होता. पण भारताला विजय मिळवून देण्यासाठी पॅव्हेलियनमध्ये परतलेला केदार पुन्हा एकदा मैदानावर उतरला ...
रोहित गोलंदाजाचा फलंदाज कसा बनला, हे तुम्हाला माहिती आहे का? रोहितला फलंदाज म्हणून घडवणारे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी खास लोकमतसाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये हे रहस्य उलगडले आहे. ...
अगदी हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला गेल्यानं बांगलादेशी चाहते सैरभैर झालेत. त्यांनी या पराभवासाठी 'थर्ड अंपायर'ला जबाबदार धरलंय. ...