आशुतोष राणाने कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. पण त्याला खऱ्या अर्थाने दुश्मन या चित्रपटामुळे ओळख मिळाली. या चित्रपटात त्याने साकारलेला खलनायक आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. जख्म, संघर्ष यांसारख्या चित्रपटातही त्याने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. Read More
खेळ खेळताना एका प्रश्नाचं कनेक्शन रेणुका यांचे पती अभिनेते आशुतोष राणा यांच्या नावासोबत होतं. यावर रेणुका शहाणे यांची प्रतिक्रिया बघण्यासारखी होती. ...
बॉलिवूडमध्ये फार कमी हॉरर सिनेमे बनले आहेत आणि त्यात आता 'भूत पार्ट १ : द हाँटेड शिप' या चित्रपटातून धर्मा प्रोडक्शनने पहिल्यांदाच हॉरर सिनेमामध्ये पाऊल टाकले आहे. तसेच अभिनेता विकी कौशलचादेखील हा पहिलाच हॉरर चित्रपट आहे. ...
बॉलिवूडसोबतच मराठी, कन्नड, तेलुगू, तमिळ चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने कोट्यवधी मनावर राज्य करणारा आशुतोष राणा आगामी ‘चिकन करी लॉ’ चित्रपटात वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा एक कोर्ट रुम ड्रामा असून त्यांच्या अपोजीट मकरंद देशपांडेदेखील वकिलाच्या भू ...