Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Ashok saraf, Latest Marathi News
अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे. Read More
Ashok Saraf And Nivedita Saraf : मराठी चित्रपटसृष्टीतील ही अभिनेत्री अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची मुलगी असल्याचे अनेकांना वाटते. या गोष्टीबद्दलचा किस्सा आणि त्याबाबतचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीमध्ये केला आहे. ...
‘कळत नकळत’ या सिनेमातील नाकावरच्या रागाला औषध काय? हे गाणं चांगलंच लोकप्रिय झालं होतं. या गाण्यातील चिमुकली छकुली आता कशी दिसत असेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. ...
Rajeshwari Sachdev: 'आयत्या घरात घरोबा' या चित्रपटातून सचिनची बहीण आणि लक्ष्मीकांत बेर्डेची नायिका अर्थात ‘कानन’ ची भूमिका साकारली होती राजेश्वरी सचदेव या अभिनेत्रीने. ...
Starkids of Marathi Cine Industry: कलाकारांप्रमाणेच स्टार किड्सदेखील प्रसिद्धीझोतात येत असतात. काही कलाकारांची मुले त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री करतात. तर काही स्टारकिड्स वेगळ्या क्षेत्राची वाट निवडतात. चला तर मग जाणून घेऊयात अ ...