लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक सराफ

Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्या

Ashok saraf, Latest Marathi News

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.
Read More
...अन् भर मंचावर अशोक सराफ यांच्या डोळ्यात आलं पाणी; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Marathi Actor Ashok Saraf Shared Moment With Sa Re Ga Ma Pa Li'l Champs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...अन् भर मंचावर अशोक सराफ यांच्या डोळ्यात आलं पाणी; व्हिडीओ व्हायरल

अशोक सराफ यांनी ‘झी मराठी’वरील ‘सा रे ग म प’ लिटिल चॅम्प्सच्या मंचावर हजेरी लावली. ...

दादा कोंडकेंनी अशोक मामांना दिलेला हा कानमंत्र, त्यासाठी आजही अशोक सराफ दादांचे मानतात आभार! - Marathi News | This mantra given by Dada Kondke to Ashok Saraf | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दादा कोंडकेंनी अशोक मामांना दिलेला हा कानमंत्र, त्यासाठी आजही अशोक सराफ दादांचे मानतात आभार!

दादांच्या चाहत्यांमध्ये अशोक मामाही आहेत. ...

'त्यादिवशी मी काम करायचं थांबवेन'; मिलिंद गवळींनी सांगितला अशोक सराफ यांचा 'तो' किस्सा - Marathi News | I will stop working on that day Ashok Saraf told Milind Gawli the secret behind success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्यादिवशी मी काम करायचं थांबवेन'; मिलिंद गवळींनी सांगितला अशोक सराफ यांचा 'तो' किस्सा

Ashok saraf: अभिनेता मिलिंद गवळी यांनी अलिकडेच एक पोस्ट शेअर करत अशोक सराफ यांचा एक किस्सा शेअर केला आहे. ...

" अभिनयाची जाण असलेली शालीन नटी..," सीमा देव यांच्या निधनानंतर अशोक सराफ झाले भावूक - Marathi News | Seema deo passed away ashok get emotional on seema deo death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :" अभिनयाची जाण असलेली शालीन नटी..," सीमा देव यांच्या निधनानंतर अशोक सराफ झाले भावूक

सीमा देव यांच्या निधनानंतर अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ...

पद्म पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस; सुधीर मुनगंटीवारांची घोषणा - Marathi News | actor Ashok Saraf name recommended for Padma Award Announcement by Sudhir Mungantiwar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पद्म पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस; सुधीर मुनगंटीवारांची घोषणा

लोकांना हसवण्याबरोबरच अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनयातून आनंदाचा झरा लोकांपर्यंत पोहोचवला ...

'जाणता राजा' साठी महाराजांच्या पात्राला आवाज दिला नाही कारण...अशोक सराफांचा खुलासा - Marathi News | ashok saraf received babasaheb purandare award he once rejected offer to give voice for shivaji maharaj in janta raja | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जाणता राजा' साठी महाराजांच्या पात्राला आवाज दिला नाही कारण...अशोक सराफांचा खुलासा

'जाणता राजा' महानाट्यात अशोक सराफ यांनी बाजीप्रभू देशपांडेंच्या पात्राला आवाज दिला. ...

"पांढरा उंदीर चावतो..." असं म्हणत अशोक सराफांनी नाकारला होता सीन, 'दादा कोंडकेंनी...' - Marathi News | ashok saraf rejected a scene where white rate swips in his pants dada kondke convinced him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पांढरा उंदीर चावतो..." असं म्हणत अशोक सराफांनी नाकारला होता सीन, 'दादा कोंडकेंनी...'

अशोक सराफांच्या लुंगीत पांढरा उंदीर शिरल्याचा सीन, वाचा काय आहे किस्सा ...

"अशोक सराफ आणि माझं नातं भावासारखं, पण लक्ष्या आमच्यावर जळायचा...', सचिन पिळगावकरांनी सांगितला तो किस्सा - Marathi News | "Ashok Saraf and I have a brotherly relationship, but Lakshya used to burn on us...", Sachin Pilgaonkar told the story. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अशोक सराफ आणि माझं नातं भावासारखं, पण लक्ष्या आमच्यावर जळायचा...', सचिन पिळगावकरांनी सांगितला तो किस्सा

नव्वदच्या दशकात अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी धुमाकूळ घातला होता. या चौघांनी एकापेक्षा एक दमदार सुपरहिट चित्रपट केले. जे आजही तितक्याच आवडीने आवर्जुन पाहिले जातात. ...