लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक सराफ

Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्या

Ashok saraf, Latest Marathi News

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.
Read More
अशोक सराफांसोबत काम करण्याचा मलाही योग आला; मंत्री छगन भुजबळांनी सांगितला किस्सा - Marathi News | Minister chhagan Bhujbal who worked in the film with Ashok Saraf congratulated his friend for Maharashtra Bhushan Award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफांसोबत काम करण्याचा मलाही योग आला; मंत्री छगन भुजबळांनी सांगितला किस्सा

ते आजही कला क्षेत्रात सक्रिय आहेत आणि मराठी चित्रपट, नाटकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत असं मंत्री छगन भुजबळांनी सांगितले. ...

अभिनयातील 'वजीरा'चा महासन्मान! ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' - Marathi News | Veteran marathi actor Ashok Saraf announced Maharashtra Bhushan Award CM Eknath Shinde congratulate him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनयातील 'वजीरा'चा महासन्मान! ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण'

मनोरंजनसृष्टीतून आणि चाहत्यांकडून अशोक सराफ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ...

३५ वर्षांपूर्वी रिलीज झालेला होता हा मराठी सिनेमा; तुम्ही ओळखू शकता का त्याचं नाव? - Marathi News | This Marathi movie was released 35 years ago Did you recognize his name? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३५ वर्षांपूर्वी रिलीज झालेला होता हा मराठी सिनेमा; तुम्ही ओळखू शकता का त्याचं नाव?

Marathi cinema: या सिनेमातील डायलॉग्स आजही लोकप्रिय आहेत. ...

भन्नाट आहे अशोक-निवेदिता सराफ यांची लव्हस्टोरी; प्रथम कोणी प्रपोज केलं माहितीये का? - Marathi News | nivedita-and-ashok-saraf-get-together-during-shoot-navari-mile-navaryala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भन्नाट आहे अशोक-निवेदिता सराफ यांची लव्हस्टोरी; प्रथम कोणी प्रपोज केलं माहितीये का?

nivedita and ashok saraf: वयात 18 वर्षांचं अंतर ते कुटुंबाचा विरोध; अनेक अडथळे पार करत या जोडीने लग्न केलं. ...

अष्टविनायकची मराठी नाट्य व्यवस्थापक संघाला १,२५,००० रुपये मदत - Marathi News | Rs 1,25,000 help from 'Ashtavinayak' to theater institute; Money collected from 'Vacuum Cleaner' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अष्टविनायकची मराठी नाट्य व्यवस्थापक संघाला १,२५,००० रुपये मदत

अशोक सराफ व निर्मिती सावंत यांच्या हस्ते मराठी नाट्य व्यवस्थापक संघाला दिला धनादेश ...

निवेदिता,रंजना नाही तर 'ही' होती अशोक मामांची जवळची मैत्रीण; तुम्हाला माहितीये का तिचं नाव? - Marathi News | marathi actor ashok saraf best friend name taraka thengdi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निवेदिता,रंजना नाही तर 'ही' होती अशोक मामांची जवळची मैत्रीण; तुम्हाला माहितीये का तिचं नाव?

Ashok saraf : अशोक सराफ यांची मैत्रीणदेखील उत्तम अभिनेत्री असून तिने 'घरकुल' या सिनेमात काम केलं आहे. ...

'तिला खूप ॲटिट्यूड आहे..'; कॅटफाइटविषयी बोलताना प्रिया बेर्डेंनी केला वर्षा उसगांवकरांचा उल्लेख - Marathi News | marathi actress priya berde Talking about the catfight mentioned Varsha Usgaonkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वर्षा उसगांवकर आणि प्रिया बेर्डेंमध्ये 80 च्या काळात होती कॅटफाइट?; अभिनेत्री म्हणते...

Priya berde:  ८० च्या दशकात निवेदिता सराफ, सुप्रिया पिळगांवकर, वर्षा उसगांवकर, अश्विनी भावे आणि प्रिया बेर्डे या सगळ्याच आघाडीच्या अभिनेत्री होत्या. ...

mamaearth आणि अशोक मामांचं आहे खास कनेक्शन?; निवेदिता सराफ यांनी शेअर केला भन्नाट फोटो - Marathi News | marathi actress nivedita saraf share funny photo of ashok saraf with mamaearth shop | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :mamaearth आणि अशोक मामांचं आहे खास कनेक्शन?; निवेदिता सराफ यांनी शेअर केला भन्नाट फोटो

nivedita saraf: निवेदिता सराफ यांनी शेअर केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...