लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक सराफ

Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashok saraf, Latest Marathi News

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.
Read More
असा झालो 'अशोक मामा'....! खुद्द स्वतःच केला खुलासा, म्हणाले... - Marathi News | I became 'Ashok Mama'...! He revealed himself, said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असा झालो 'अशोक मामा'....! खुद्द स्वतःच केला खुलासा, म्हणाले...

Ashok Saraf : अशोक सराफ यांना सर्वजण अशोक मामा अशी हाक मारतात. त्यांना मामा म्हणायला कोणी आणि कशी सुरुवात केली, याचा खुलासा त्यांनी केला होता. ...

तिच्यासारखी तिच..; रंजनाविषयी अशोक सराफ यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत - Marathi News | actor ashok saraf shares actress ranjana deshmukh acting truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तिच्यासारखी तिच..; रंजनाविषयी अशोक सराफ यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत

Ashok Saraf: एका मुलाखतीत त्यांनी रंजनाविषयी भाष्य केलं ...

'अशोक मामा काय चांगलं बनवतात?', त्यावर निवेदिता सराफ यांनी दिलं मजेशीर उत्तर - Marathi News | Nivedita Saraf gave a funny answer to 'What does Ashok Mama cook best?' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अशोक मामा काय चांगलं बनवतात?', त्यावर निवेदिता सराफ यांनी दिलं मजेशीर उत्तर

अशोक सराफ (Ashok Saraf) आणि निवेदिता सराफ (Nivedita Saraf) ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. ही जोडी नेहमीच चर्चेत असते. ...

निवेदिता सराफसाठी अश्विनी भावे यांनी सोडलं अमेरिका; 'या' कारणासाठी गाठावी लागली मुंबई - Marathi News | ashwini bhave meet nivedita saraf and attained his play mi swara ani te doghe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निवेदिता सराफसाठी अश्विनी भावे यांनी सोडलं अमेरिका; 'या' कारणासाठी गाठावी लागली मुंबई

Ashvini Bhave: या कलाकारांमध्ये त्याकाळीही उत्तम मैत्री होती आणि आजही आहे. अलिकडेच त्यांच्यातील मैत्रीचा प्रत्यय नेटकऱ्यांना आला. ...

अशोक सराफ अन् लक्ष्मीकांत बेर्डेंनी सुरु केलं होतं रॅप सॉन्ग; 'बाळाचे बाप ब्रह्मचारी' मधील हा सीन आठवतो का? - Marathi News | Rap song started by Ashok Saraf and Laxmikant berde Do you remember this scene from 'Baalche Bap Brahmachari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाळाचे बाप ब्रह्मचारी: अशोक सराफ अन् लक्ष्मीकांत बेर्डेंनी सुरु केलं होतं रॅप सॉन्ग

Ashok Saraf and Laxmikant berde: लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची जणू जोडगोळीच होती.या दोन्ही कलाकारांनी एकत्रितपणे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ...

बनवाबनवी! अशोक सराफ अन् अश्विनी भावेंचा फोटो पाहून निवेदिता सराफ म्हणाल्या, 'लिंबू कलरचा...' - Marathi News | ashwini bhave shared photo with ashok saraf nivedita saraf says he is wearing lime color tshirt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बनवाबनवी! अशोक सराफ अन् अश्विनी भावेंचा फोटो पाहून निवेदिता सराफ म्हणाल्या, 'लिंबू कलरचा...'

फोटोत खास काय दिसतंय ओळखलंत का? ...

Ashok Saraf : लोकांनी मला मारलं असतं, नाना पाटेकरने वाचवला जीव... अशोक मामांना आजही आठवतो तो प्रसंग - Marathi News | Nana patekar once saved ashok saraf life when people trying to hit the actor after cancellation on marathi drama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ashok Saraf : लोकांनी मला मारलं असतं, नाना पाटेकरने वाचवला जीव... अशोक मामांना आजही आठवतो तो प्रसंग

अशोक सराफ म्हणाले, त्या दिवशी नाना नसता तर काय झाले असते याचा विचार देखील मला करवत नाही. ...

अशोक सराफ यांच्यामुळे पालटलं एकता कपूरचं नशीब; आज झालीये टीव्ही क्वीन - Marathi News | bollywood director ekta kapoor become star due marathi actor hum paanch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांच्यामुळे पालटलं एकता कपूरचं नशीब; आज झालीये टीव्ही क्वीन

Ekta kapoor: हिंदी कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या एकताच्या या प्रवासात लोकप्रिय मराठी अभिनेता अशोक सराफ यांचा मोलाचा वाटा आहे. ...