शासनाची घरकुल योजना गरीब व गरजू नागरिकांसाठी आहे. मात्र अधिकारी कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे श्रीमंत व सधन कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळत आहे. हा गरीब कुटुंबावरील अन्याय आहे. ...
कामगारांच्या कल्याणाबाबत सरकार अतिशय संवेदनशील असून त्यांच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले. ...
मुलचेरा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात शासनाच्या वतीने विविध विकासकामे मंजूर करण्यात आली आहे. प्रशासकीय यंत्रणेने विकासकामे तातडीने पूर्ण करण्यासाठी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले. ...
येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात जिल्हा बँकेच्या वतीने विविध क्षेत्रात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या सेवाव्रतींचा जिल्हा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. ...
राज्य सरकारने स्वस्त धान्य दुकानदारांना लागू केलेली रोख अनुदान देण्याची पद्धत बंद करण्यात यावी. तसेच स्वस्त धान्य दुकानदारांना पूर्वी दिल्या जात असलेल्या सोयी सुविधा पूर्ववत सुरू करण्यात याव्या. अशी मागणी सालेकसा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी ...
तालुक्यातील बोरी येथील वैनगंगा नदीघाट परिसरात उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र या योजनेतील मोटार बंद पडून तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. परिणामी सदर योजना बंद पडल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली होती. ...
रस्ता, सिंचन यासारख्या मूलभूत सुविधा पुरविण्यावर शासनाचा विशेष भर आहे. मागील ७० वर्षात जेवढा निधी प्राप्त झाला नाही, त्यापेक्षाही अधिक विकास निधी आपल्या कार्यकाळात गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी उपलब्ध करून दिला, असे प्रतिपादन खा.अशोक नेते यांनी के ...