राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून हा निधी उपलब्ध करून देणार, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खासदार अशोक नेते यांना दिले. ...
कुरखेडा येथील शिवकृपा नागरी सहकारी पतसंस्थेतील कर्जवाटप आणि वसुलीतील दुर्लक्षामुळे निर्माण झालेली स्थिती भाजपाचे उमेदवार नेतेंसाठी अडचणीची ठरणार आहे. या पतसंस्थेचे ते अध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वी तेथील ठेवीदारांच्या असंतोषाचा व्हिडीओ व्हायरल झाला ...
संपत्ती कमविणे, ती वाढविणे हा प्रत्येकाचाच अधिकार आहे. पण त्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन गुंतवणूक करणे गरजेचे असते. विद्यमान खासदार तथा पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरलेले भाजपाचे उमेदवार अशोक नेते यांनी अशाच गुंतवणुकीतून आपल्या संपत्तीत ५ वर्षा ...
अंशकालीन स्त्री परिचरांना अत्यंत कमी मानधन दिले जाते. सदर मानधन वाढविण्यासाठी केंद्र व राज्य शासन गंभीर आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे आश्वासन खासदार अशोक नेते यांनी केले. ...
एटापल्ली मार्गावर गुरूपल्ली गावाजवळ १६ जानेवारी रोजी बुधवारला ट्रक व एसटी बसचा भिषण अपघात झाला. या अपघात चार जण जागीच ठार तर १५ जण जखमी झाले. खा.अशोक नेते यांनी एटापल्ली येथे जाऊन अपघातातील मृतक वनपाल प्रकाश अंबादे यांच्याघरी भेट देऊन त्यांच्या कुटुं ...
मागील अनेक वर्षांपासून बंगाली बांधवांचे प्रश्न सुटलेले नाही, त्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही, बंगाली समाजाचे प्रॉपर्टी कार्ड मिळाले नाही, अतिक्रमित जमिनीचे पट्टे मिळालेले नाही, असे अनेक प्रश्न अजूनही सुटलेले नाही. ...
आरमोरी विधानसभा क्षेत्राची शेतकरी सन्मान व सीएम चषक स्पर्धेचे आयोजन कोरची येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा बुधवारी पार पडला. मात्र या उद्घाटन सोहळ्याकडे भाजपच्या पुढाऱ्यांनी पाठ फिरविल्याने उपस्थितांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. ...