शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

महाराष्ट्र : जनतेच्या मुलभूत स्वातंत्र्यांवर गदा आणणाऱ्या सरकारला न्यायालयाची चपराक - अशोक चव्हाण

वर्धा : व्हिडीओ : अशोक गहलोत व अशोक चव्हाण यांची बापू कुटीला भेट

मुंबई : 'आयुष्यमान भारत योजना म्हणजे महाराष्ट्रातील गरिब जनतेची क्रूर थट्टा' 

मुंबई : नरेंद्र मोदींच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा २७ ला मुंबईत मोर्चा - अशोक चव्हाण

नागपूर : राहुल गांधींच्या दौऱ्यासाठी चव्हाण करणार पाहणी 

महाराष्ट्र : Rafale Deal: नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा - अशोक चव्हाण

मुंबई : कोट्यवधी खर्च; तरी सिंचन क्षमता का वाढली नाही?

मुंबई : गमजा मारणारे सरकार तोंडावर पडले, अशोक चव्हाणांची जळजळीत टीका

जालना : राफेलसोबतच आदर्श घोटाळाही कळतो-दानवे

महाराष्ट्र : मनसे, एमआयएमविना होणार महाआघाडी : अशोक चव्हाण