अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. Read More
शुक्रवारी पाटील यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांची व मंत्र्यांची एक बैठक मुंबईत घेतली होती. त्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. काही विषय दिल्लीतील नेतृत्वामार्फत मुख्यमंत्र्यांना सांगण्याचे ठरले होते. मात्र, दिल्लीने आधी तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटा ...
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. ...
दरवर्षी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. यावर्षी सुद्धा कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या सर्व निर्बंधांचे पालन करत हा सोहळा दिग्गज व्यक्तीमत्वांच्या उपस्थितीत पार पडला. या वर्षभरामध्ये आपल्या देशातील व महाराष् ...
Lokmat Maharashtrian of the year award 2020: आमचे सरकार तीन पक्षांचे बनले असून, ते मजबुतीने चालावे यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत. महाराष्ट्राचा विकास व्हावा हीच आमची प्रमुख भूमिका आहे. सरकार आपली कारकीर्द चांगल्या पद्धतीने पूर्ण करेल असा काँग्रेस, रा ...
नांदेड जिल्ह्यात २५ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन राहील. संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. यामध्ये मांसविक्रीला घरपोच परवानगी देण्यात आली आहे. ...
Lockdown In Nanded from 25th March पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मुंबईतून व्हीडिओ कॉन्फरन्सींगद्वारे जिल्ह्यातील परिस्थतीचा आढावा घेतला. त्यानंतर कठोर निर्बंध लादण्याचे निर्देश देण्यात आले. ...