शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

महाराष्ट्र : राज्यातील रस्ते कामांसाठी २ लाख कोटी उभारणार; बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती

मुंबई : ... म्हणून मराठा आरक्षणाच्या सुनावणीला उशीर झाला तरी हरकत नाही 

नांदेड : अशोक चव्हाणांनी भोकरचा बालेकिल्ला राखला, परळीत धनंजय मुंडेंचेच वर्चस्व

नांदेड : Maharashtra Gram Panchayat: नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना दे धक्का; १७ पैकी १६ जागा जिंकत शिवसेनेनं फडकवला भगवा 

महाराष्ट्र : भले श्रेय तुम्ही घ्या, पण कोर्टात भूमिका मांडा; अशोक चव्हाण यांचे मराठा आरक्षणप्रकरणी केंद्र सरकारला आवाहन

नांदेड : मराठवाड्याच्या दळणवळणाला मिळणार गती; नांदेडसह परभणी, हिंगोलीलाही आता समृद्धी

महाराष्ट्र : नांदेडला समृद्धी महामार्गाशी जोडणार, राज्य सरकारचा निर्णय

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी राज्यातील खासदारांचे शिष्टमंडळ नरेंद्र मोदींना भेटणार!

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करावी - अशोक चव्हाण

मुंबई : ...म्हणून शिवसेनेनं UPA बद्दल काही विधानं करू नये, काँग्रेसनं सांगितलं राज'कारण'