शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

महाराष्ट्र : महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा आढावा घ्या; काँग्रेस नेते मुख्यमंत्र्यांना भेटले

महाराष्ट्र : नजरचूक वगैरे काही नाही! एप्रिल फूल पण असू शकतं; व्याजदर निर्णयावर शंका

राजकारण : आरक्षण मर्यादेचा प्रश्न केंद्राकडून अनुत्तरीत; सकारात्मक निकाल अपेक्षित 

मंथन : LMOTY 2020: देवेंद्र फडणवीस यांनी दगाफटका केला, म्हणून...; नवाब मलिकांनी सांगितले सत्ताकारण

नांदेड : नांदेडमध्ये 25 मार्च ते 4 एप्रिल कडक लॉकडाऊन, पालकमंत्र्याचं महत्त्वाचं आवाहन 

नांदेड : कोरोनाची रुग्णसंख्या घटेना; नांदेड जिल्ह्यात २५ मार्चपासून संपूर्ण लॉकडाऊन

मुंबई : भाजप नेत्यांनी किमान पदाची प्रतिष्ठा ठेवावी, अशोक चव्हाण यांची भाजपवर टीका

राजकारण : LMOTY 2020 : अशोक चव्हाण म्हणतात,‘’मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणे ही राणेंची नित्याची सवय, सचिन वाझे हा तर…’’

कोल्हापूर : मराठा आरक्षणात राज्य सरकारची भूमिका वेळकाढूपणाची, अशोक चव्हाण रेटून बोलतात :चंद्रकांत पाटील

राजकारण : चंद्रकांत पाटलांनी खोटे बोलून दिशाभूल करणे योग्य नाही; अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर