लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news, मराठी बातम्या

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
अशोक चव्हाण यांची ‘लोकमत’ला विशेष मुलाखत; नाना पटोलेंच्या कारभारावर घणाघाती टीका - Marathi News | Ex Congress Leader Ashok Chavan's exclusive interview to 'Lokmat'; Heavy criticism on the administration of Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक चव्हाण यांची ‘लोकमत’ला विशेष मुलाखत; नाना पटोलेंच्या कारभारावर घणाघाती टीका

ना ताळमेळ, ना जिंकण्याची जिद्द; समन्वयाचा पूर्ण अभाव ...

मोठी बातमी! अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार, पक्षप्रवेश आजच होणार!  - Marathi News | Former Maharashtra CM Ashok Chavan will join the BJP Today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार, पक्षप्रवेश आजच होणार! 

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. ...

पुढे काय? ४८ तासांत सांगतो; अशोक चव्हाणांची भूमिका तर फडणवीसांवर विशेष जबाबदारी - Marathi News | What next? Tells in 48 hours...; Ashok Chavan left Congress, BJP Given special responsibility on Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढे काय? ४८ तासांत सांगतो; अशोक चव्हाणांची भूमिका तर फडणवीसांवर विशेष जबाबदारी

आधी आमदारकी, मग पत्रावर हाताने ‘माजी’ लिहून काँग्रेस पक्षही सोडला, रविवारी दिवसभर काॅंग्रेस नेत्यांसाेबत बैठका, चर्चेनंतर ‘उद्या सकाळी ११ वाजता येतो’ असे सांगून गेले अन् सोमवारी सकाळी सव्वा अकराला थेट विधानभवनात... ...

माझी अंत्ययात्राही काँग्रेसच्याच झेंड्यातून निघेल; पक्षांतराची चर्चा रंगताच भाई जगतापांनी मांडली बाजू - Marathi News | congress mlc Bhai Jagtap reaction on ashok chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझी अंत्ययात्राही काँग्रेसच्याच झेंड्यातून निघेल; पक्षांतराची चर्चा रंगताच भाई जगतापांनी मांडली बाजू

काँग्रेस सोडण्याची चर्चा रंगताच भाई जगताप यांनी खुलासा करत आपण शेवटच्या श्वासापर्यंत पक्षासोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ...

अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाची चर्चा; दमानियांचा निशाणा - Marathi News | devendra Fadnavis old post about Ashok Chavan goes viral anjali Damania reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाची चर्चा; दमानियांचा निशाणा

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

जिल्ह्यातील आमदारांसह पदाधिकारी काँग्रेससोबतच, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर स्पष्टीकरण - Marathi News | MLAs from the district along with office-bearers, along with the Congress, clarifications after the resignation of Ashok Chavan | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्ह्यातील आमदारांसह पदाधिकारी काँग्रेससोबतच, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर स्पष्टीकरण

काँग्रेसचा एक मोठा गट महायुतीत सहभागी होणार असल्याच्या रंगल्यात चर्चा ...

अशोक चव्हाण एका नेत्याच्या कार्यशैलीवर नाराज होते; माजी खासदाराचा आरोप - Marathi News | Sanjay Nirupam alleged that Ashok Chavan was upset with the working style of a leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशोक चव्हाण एका नेत्याच्या कार्यशैलीवर नाराज होते; माजी खासदाराचा आरोप

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभा सदस्यत्वासह काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. ...

अशोक चव्हाणांच्या राज्यसभा उमेदवारीचा प्रस्ताव नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचे वक्तव्य  - Marathi News | there is no proposal for ashok chavan rajya sabha candidature bjp chandrasekhar bawankule'statement in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अशोक चव्हाणांच्या राज्यसभा उमेदवारीचा प्रस्ताव नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचे वक्तव्य 

मोदींच्या संकल्पाला साथ देणाऱ्यांचे स्वागतच, असे देखील म्हणाले. ...