लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी वारी 2025

Ashadhi Wari 2025 News in Marathi | आषाढी एकादशी वारी २०२५ मराठी बातम्या

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
दिंडीसोबत डोक्यावर औषधे घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांची वारी; नेमणुकीचा आनंद पण... - Marathi News | Wari of health workers taking medicines on the head with Dindi; Happy appointment but ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिंडीसोबत डोक्यावर औषधे घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांची वारी; नेमणुकीचा आनंद पण...

‘तुम्ही कसेही जा, पण गरज पडल्यास वारकऱ्यांवर प्रथमाेपचार करा.' ...

फ्रान्सचा बेंजामिन म्हणतो, "सगळं अतिशय रोमांचकारी, वारी माझ्यासाठी केवळ अद्भूत...!" - Marathi News | Benjamin from france says ashadhi wari is just amazing for me | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फ्रान्सचा बेंजामिन म्हणतो, "सगळं अतिशय रोमांचकारी, वारी माझ्यासाठी केवळ अद्भूत...!"

फ्रान्समधील बोर्दोतला बेंजामिन कॉरमॅक वारीने भावला... ...

पुत्र व्हावा ऐसा, ८५ वर्षाच्या आईला व्हीलचेअरवर वारीला नेणारा लेक.. आईवर असं हवं प्रेम - Marathi News | Son took her mother of 85 year old to ashadhi Wari in a wheelchair to pandharpur. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पुत्र व्हावा ऐसा, ८५ वर्षाच्या आईला व्हीलचेअरवर वारीला नेणारा लेक.. आईवर असं हवं प्रेम

Ashadhi Wari : वारीतला श्रावणबाळ ; माऊलीला वारीला नेत मुलाने जपले तिचे मन ...

पुण्यातील सक्रिय रुग्णांची संख्या हजारांच्या पुढे; पालखीनंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता - Marathi News | The number of active patients in the city exceeds thousands The number of corona sufferers is likely to increase after the palanquin | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील सक्रिय रुग्णांची संख्या हजारांच्या पुढे; पालखीनंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता

बहुतांश रुग्णांना सौम्य लक्षणे असून, गंभीर रुग्णांचे प्रमाण अत्यल्प ...

नजर काहीशी अंधूक; तरुणांना लाजवेल असा उत्साह, तब्बल ९८ वर्षांच्या आजोबांची ५६ वी वारी - Marathi News | also a 98 year old senior in ashadhi wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नजर काहीशी अंधूक; तरुणांना लाजवेल असा उत्साह, तब्बल ९८ वर्षांच्या आजोबांची ५६ वी वारी

जिद्द, आत्मविश्वास अन् माऊलीला भेटण्याची आस काय असते, याचे उत्तम उदाहरण ...

राजकारण्यांना पालखी सोहळ्याचा विसर! विठ्ठलापेक्षा 'एकनाथ' सर्वांच्या मुखी; वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया - Marathi News | Politicians forget about Palkhi ceremony Eknath is more popular than Vitthal Feelings of the Warakari class | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकारण्यांना पालखी सोहळ्याचा विसर! विठ्ठलापेक्षा 'एकनाथ' सर्वांच्या मुखी; वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया

राजकीय घडामोडींपुढे पालखी सोहळ्याचा पडलेला विसर खेदजनक असल्याची भावना विठुरायाच्या दर्शनाला निघालेल्या वारकरीवर्गातून व्यक्त होत आहे ...

विठुरायाने यांना बुद्धी द्यावी! पिंपरीत पालखी सोहळ्यात चोरी; ११ महिलांसह ३७ जणांना अटक - Marathi News | The smirking smiles of the thieves at the Pimpri Palkhi ceremony 37 arrested including 11 women | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विठुरायाने यांना बुद्धी द्यावी! पिंपरीत पालखी सोहळ्यात चोरी; ११ महिलांसह ३७ जणांना अटक

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा आणि दिघी पोलिसांनी ही कारवाई केली ...

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल - Marathi News | changes in transport for Shri Sant Dnyaneshwar Maharaj and Sant Tukaram Maharaj Palkhi ceremonies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल

पालखी सोहळ्यामुळे जिल्ह्यातील वाहतुकीत बदल... ...