शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

भक्ती : Ashadhi Ekadashi 2022 : आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा? How to fast Ashadi Ekadashi?Pandharpur Wari

फिल्मी : Sa Re Ga Ma Pa Little Champs Ashadhi Special In Aalandi | आषाढी विशेष 'सारेगमप'ची टीम पोहोचली आळंदीत

भक्ती : आषाढी एकादशी विशेष : आषाढी एकादशीचे व्रत का व कसे करावे? Aashadhi Ekadashi Vrat | Lokmat Bhakti

फिल्मी : आषाढी एकादशीनिमित्त सावनी रवींद्रची विठ्ठल भक्ती

अकोला : Ashadhi Ekadashi Special : कवितांमधून आषाढीची वारी

मुंबई : Ashadhi Ekadashi Special : इलेस्ट्रेशनद्वारे साकारले विठुमाऊलीचे साजिरे रूप

सोलापूर : Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीच्या पूजेसाठी मुख्यमंत्री येणार नाहीत - गिरीश महाजन

सोलापूर : Pandharpur Wari 2018 : वाखरी रिंगण सोहळा

महाराष्ट्र : विठ्ठल नामाच्या शाळेत रमले बाल वारकरी..

सोलापूर : Pandharpur Wari 2018 : माऊलीच्या अश्वाचे पहिले गोल रिंगण