शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

पुणे : 'माऊली तुकारामांचा अखंड जयघोष', संजीवन समाधीसमोर पार पडला संतांच्या भेटीचा अनुपम सोहळा

सोलापूर : विठ्ठल रुक्मिणीच्या पदरात भरभरून दान; आषाढी एकादशीला मंदिराला मिळाले कोट्यवधी रुपये

महाराष्ट्र : “एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती

लोकमत शेती : माउलींचा आजपासून परतीचा प्रवास सुरु; कुठे कधी मुक्काम? जाणून घ्या सविस्तर

सखी : उपवास स्पेशल : नैवैद्याला करा गारेगार रसमलाई, खाऊन सगळेच होतील खुश -खातील आवडीने!

सखी : उपवास स्पेशल: पचायला हलकी-पौष्टिक आणि पोटभरीची राजगिरा खीर, डाएट स्पेशल उपास

फिल्मी : मी आयुष्यात पहिल्यांदाच ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलं, अन्..; अमृता धोंगडेने सांगितला आषाढी वारीचा अनुभव

सखी : आषाढी एकादशीचा उपवास केला, पण आता ॲसिडीटी वाढली- पोट बिघडलं? ४ उपाय, लवकर वाटेल बरं

पुणे : पंढरपूरवरून देवदर्शन करून परतताना दुचाकीला टँकरची धडक; पती - पत्नीचा मृत्यू

गोवा : पंढरपूर वारीतून संस्कृती संवर्धन: मुख्यमंत्री प्रमोद सावंत