लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी २०२५

Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्या

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
Ashadhi Ekadashi: अमेरिकेत रंगला विठुनामाचा गजर; शेकडो भाविकांनी घेतला सोहळ्याचा आनंद - Marathi News | ashdhi ekadashi celebrate in america | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Ekadashi: अमेरिकेत रंगला विठुनामाचा गजर; शेकडो भाविकांनी घेतला सोहळ्याचा आनंद

महाराष्ट्रातील अनिवासी ५०० पेक्षा जास्त निवासी नागरिकांनी १९९२ साली डालास शहरामध्ये अमेरिकेतील एकमेव सर्व हिंदू देवता असणारे मंदिर बांधले आहे ...

आळंदीत माऊली नामाचा गजर; भाविकांनी पावसाच्या सरी झेलत घेतले संजीवन समाधीचे दर्शन - Marathi News | many citizens visit to sanjivan samadhi in alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत माऊली नामाचा गजर; भाविकांनी पावसाच्या सरी झेलत घेतले संजीवन समाधीचे दर्शन

आषाढी एकादशी निमित्ताने पहाटे घंटानाद, पवमान अभिषेक व दुधारती झाली ...

पुण्यात आषाढीला हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन; बकरी ईदला 'कुर्बानी' न देण्याचा कौतुकास्पद निर्णय - Marathi News | Darshan of Hindu-Muslim unity at Ashadi in Pune; Admirable decision not to 'sacrifice' goat Eid | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आषाढीला हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन; बकरी ईदला 'कुर्बानी' न देण्याचा कौतुकास्पद निर्णय

यंदा आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्याने, बकरी ईद असूनही या दिवशी कुर्बाणी न देण्याचा कौतुकास्पद निर्णय ...

Ashadhi Ekadashi: पुण्यातील प्रतिपंढरपूर विठ्ठलवाडीच्या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी - Marathi News | A huge crowd of devotees at the temple of Pratipandharpur Vitthalwadi in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Ekadashi: पुण्यातील प्रतिपंढरपूर विठ्ठलवाडीच्या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

आषाढी यात्रा मोठ्या उत्साहात; दीड लाखाहून अधिक भाविकांनी घेतले दर्शन ...

Ashadhi Ekadashi: ढोल-ताशांचा निनादात विठूनामाचा गजर; प्रतिपंढरपूर दौंडमध्ये अवघी दुमदुमली पंढरी - Marathi News | ashadhi ekadashi celebrate in daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Ekadashi: ढोल-ताशांचा निनादात विठूनामाचा गजर; प्रतिपंढरपूर दौंडमध्ये अवघी दुमदुमली पंढरी

प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दौंडला आषाढी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा ...

उपवासाच्या फराळातून विषबाधा; 60-70 जणांची दवाखान्यात धाव, गावात खळबळ - Marathi News | Poisoning from fasting food; 60-70 people rushed to the hospital | Latest beed News at Lokmat.com

बीड :उपवासाच्या फराळातून विषबाधा; 60-70 जणांची दवाखान्यात धाव, गावात खळबळ

वडवणी(जि. बीड ) : तालुक्यातील मौजे कवडगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त जवळपास सर्वच घरात उपवास केला जातो. यासाठी भगर, शाबूदाण्याचा ... ...

विठुनामाच्या गजराने पैठण नगरी दुमदुमली, लाखो भाविकांनी घेतले दर्शन; भर पावसात वारकऱ्यांच्या उत्साहाला उधान... - Marathi News | The Paithan city is full of devotees and chanting of lord Vitthal on ashadhi ekadashi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विठुनामाच्या गजराने पैठण नगरी दुमदुमली, लाखो भाविकांनी घेतले दर्शन; भर पावसात वारकऱ्यांच्या उत्साहाला उधान...

अवघी पैठण नगरी विठुनामाच्या गजराने  दुमदुमून निघाली. वैष्णवांच्या गर्दिने पैठण शहर व गोदेचा काठ आज गजबजून गेला, बघावे तिकडे हरिनामाचा गजर व विठ्ठल नामाचा जयघोष सुरू होता.  ...

तुकाराम महाराजांच्या पालखीत बाभळगावच्या अश्वाची 90 वर्षाची परंपरा - Marathi News | 90 years old tradition of Babhalgaon horse in Tukaram Maharaj's palaKhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुकाराम महाराजांच्या पालखीत बाभळगावच्या अश्वाची 90 वर्षाची परंपरा

बाभळगाव:  "पंढरीची वारी आहे माझ्या घरी , आणिक न करी तीर्थ व्रत " या तुकोबांच्या अभंगाची प्रचिती सहज घ्यावी ... ...