लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी २०२५

Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्या

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
पंढरपूरवरून देवदर्शन करून परतताना दुचाकीला टँकरची धडक; पती - पत्नीचा मृत्यू - Marathi News | Husband and wife die after returning from Pandharpur after worshipping God | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंढरपूरवरून देवदर्शन करून परतताना दुचाकीला टँकरची धडक; पती - पत्नीचा मृत्यू

दाम्पत्य हे पंढरपूरवरून देवदर्शन करून एकादशीच्या दिवशी गावी परतत असताना हा अपघात झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे ...

पंढरपूर वारीतून संस्कृती संवर्धन: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | pandharpur wari to promote culture said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंढरपूर वारीतून संस्कृती संवर्धन: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

वीस पथके, चार हजार वारकऱ्यांचा सहभाग, राज्यभर भक्तिमय वातावरण ...

Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण... - Marathi News | Ashadhi Ekadashi 2025: On the second day of Ashadhi, the old people take darshan of Lord Vithoba; because... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

Ashadhi Ekadashi 2025 Vitthal Rukmini Darshan: ६ जुलै रोजी आषाढी एकादशी झाली, त्याच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे आज सोमवारी ७ जुलै रोजी शिळ्या विठोबाची भेट का घ्यावी ते जाणून घ्या. ...

पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...! - Marathi News | A flood of devotion, an ocean of Warkaris in the city of Pandharpur; A queue of five kilometers for darshan | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात सध्या १५ ते २० लाख भाविक

पोलिसांनी, प्राथमिक अंदाजानुसार पंढरपुरात सध्या १५ ते २० लाख भाविक असल्याची माहिती दिली आहे. ...

पंढरपूरमध्ये वारकरी हेच व्हीआयपी - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Warkari is the VIP in Pandharpur says Deputy Chief Minister Eknath Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पंढरपूरमध्ये वारकरी हेच व्हीआयपी - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आषाढी एकादशीनिमित्त कल्याणमध्ये विद्यार्थ्यांची भव्य ज्ञान दिंडी ...

ठाणे जिल्हातील प्रतिपंढरपूर शहाड बिर्ला विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले दर्शन - Marathi News | Deputy Chief Minister Eknath Shinde visited the Shahad Birla Vitthal Temple in Pratipandharpur, Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हातील प्रतिपंढरपूर शहाड बिर्ला विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले दर्शन

ठाणे जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे उल्हासनगर शहाड येथील बिर्ला मंदिरात आषाडी एकादशी निमित्त पहाटेपासून भक्तांनी एकच गर्दी केली... ...

मायबापा विठ्ठला...! 'पारू' फेम शरयू सोनावणेने पतीसह घेतलं पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन, पाहा फोटो - Marathi News | ashadhi ekadashi 2025 marathi television actress paru fame sharayu sonawane seek blessings at pandharpur vitthal temple | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मायबापा विठ्ठला...! 'पारू' फेम शरयू सोनावणेने पतीसह घेतलं पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन, पाहा फोटो

आज आषाढी एकादशीच्या दिवशी सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झालं आहे. ...

"लादलं तर ओझं, स्वीकारलं तर कर्तव्य..." पंढरपूर वारीविषयी काय म्हणाला अजिंक्य राऊत? - Marathi News | Ashadhi Ekadashi 2025 Ajinkya Raut Experience Pandharpur Wari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लादलं तर ओझं, स्वीकारलं तर कर्तव्य..." पंढरपूर वारीविषयी काय म्हणाला अजिंक्य राऊत?

अभिनेता अजिंक्य राऊतनेही पंढरपूर वारीमध्ये पायी प्रवास अनुभवला. ...