लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
असदुद्दीन ओवेसी

असदुद्दीन ओवेसी

Asaduddin owaisi, Latest Marathi News

जे आपले आहे, ते आपण घेतलेच पाहिजे, ते स्वत:हून आपल्याकडे येईल, याची वाट पाहू नका - असदुद्दीन ओवेसी - Marathi News | We must take what is ours, don't wait for it to come to us on its own - Asaduddin Owaisi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जे आपले आहे, ते आपण घेतलेच पाहिजे, ते स्वत:हून आपल्याकडे येईल, याची वाट पाहू नका - असदुद्दीन ओवेसी

पहलगामचा हल्ला कसा झाला? आपल्या निष्पाप नागरिकांवर हल्ला करण्यासाठी एवढी सुरक्षाव्यवस्था असताना दहशतवादी आत आलेच कसे? हा प्रश्न कोणी विचारत नाही ...

दिल्लीतील जादुगारामुळे दाेन पिढयांचे नुकसान; पंतप्रधान मोदींवर असुद्दीन ओवेसींची टिका - Marathi News | Pune news Two generations lost due to witchcraft in Delhi; Asaduddin Owaisi criticizes Prime Minister Narendra Modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिल्लीतील जादुगारामुळे दाेन पिढयांचे नुकसान; पंतप्रधान मोदींवर असुद्दीन ओवेसींची टिका

- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढणार ...

क्रिकेटची तुलना सैन्यासोबत कशी करता, खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा सवाल - Marathi News | How do you compare cricket with the army asks MP Asaduddin Owaisi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :क्रिकेटची तुलना सैन्यासोबत कशी करता, खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा सवाल

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, पोलिसांचे लव्ह लेटर व संताप ...

"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? - Marathi News | If NDA government comes again not Nitish Kumar but Asaduddin Owaisi said, who will be the Chief Minister of Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?

२०२० च्या विधानसभा निवडणुकीत सीमांचलमध्ये AIMIM ने पाच जागा जिंकून सर्वांना चकित केले होते, यामुळे राष्ट्रीय जनता दलाला (RJD) मोठा धक्का बसला होता. मात्र, नंतर त्यांचे चार आमदार आरजेडीमध्ये सामील झाले होते. ...

"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी? - Marathi News | This cannot be the extent of victory What did Owaisi say about the India-Pakistan asia cup cricket match | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?

ओवेसी म्हणाले, ''BCCI ला एका क्रिकेट सामन्यातून किती पैसे मिळतील? ₹2,000 करोड़, ₹3,000 करोड़? आम्हाला सांगा, आपल्या 26 नागरिकांचा जीव अधिक आहे की, पैसा? हे भाजपने सांगायला हवे." ...

'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले! - Marathi News | AIMIM chief Asaduddin Owaisi on BJP Over Asia Cup 2025 India-Pakistan Match | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!

हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न - Marathi News | RSS is more dangerous than China said Asaduddin Owaisi also slams PM Modi Indepednce day speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न

Independence Day 2025: "स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात आरएसएसचे कौतुक करणे हे स्वातंत्र्यलढ्याचा अपमान" ...

'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले - Marathi News | Indus Water Treaty: 'Don't talk nonsense; we have Brahmos', Asaduddin Owaisi gets angry over Shahbaz Sharif's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले

Indus Water Treaty: सिंधू पाणी कराराबाबत शहबाज शरीफ यांनी भारताला इशारा दिला आहे. ...