लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरूण जेटली

अरूण जेटली

Arun jaitley, Latest Marathi News

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.
Read More
फिरोज शाह कोटला स्टेडियम आता अरुण जेटलींच्या नावाने ओळखले जाणार - Marathi News | Feroz Shah Kotla Stadium in Delhi to be renamed Arun Jaitley Cricket Stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फिरोज शाह कोटला स्टेडियम आता अरुण जेटलींच्या नावाने ओळखले जाणार

नवी दिल्ली येथील फिरोज शाह कोटला स्टेडियम आता भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली यांच्या नावाने ओळखले जाणार आहे. ...

स्वराज, जेटलींनंतर आता नरेंद्र मोदींचा नंबर; ब्रिटिश मुस्लिम खासदाराच्या वादग्रस्त ट्विटने खळबळ - Marathi News | after sushma swaraj, arun jaitley, atal bihari vajpayee death, next is narendra modi says british muslim mp lord nazir ahmed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वराज, जेटलींनंतर आता नरेंद्र मोदींचा नंबर; ब्रिटिश मुस्लिम खासदाराच्या वादग्रस्त ट्विटने खळबळ

प्रज्ञा सिंह यांच्या 'काळ्या जादू'च्या विधानावर टिप्पणी करताना त्यांचा तोल सुटला आहे. ...

Video: 'याच' कारणामुळे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचा मृत्यू झाला; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा गंभीर आरोप - Marathi News | Senior BJP leaders die for 'this' cause; Pragya Singh Thakur falsely accused on Opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 'याच' कारणामुळे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचा मृत्यू झाला; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा गंभीर आरोप

मध्य प्रदेशातील भोपाळ येथे भाजपा कार्यालयात सोमवारी माजी अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजपा नेते बाबूलाल गौर यांच्यासाठी श्रद्धांजली सभा ठेवण्यात आली होती. ...

वाजपेयीपर्वाचा अस्त - Marathi News | Existence of vajpeyi in the form of arun jaitley | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाजपेयीपर्वाचा अस्त

मोदींच्या राजकीय ईर्षेला आणि धोरणांना बौद्धिक इंधन पुरविण्याचे काम जेटली यांनी केले. ...

माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली अनंतात विलीन - Marathi News | Funeral on Former Union Minister Arun Jaitley at Nigambodh Ghat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली अनंतात विलीन

देशाचे माजी वित्तमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्यावर आज दुपारी दिल्लीती निगमबोध घाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

Arun Jaitley Death Update : अरुण जेटली यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Arun Jaitley Death Update: I lost a close friend, Narendra Modi's emotional tweet after Jaitley's death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Arun Jaitley Death Update : अरुण जेटली यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नवी दिल्ली - नोटाबंदी आणि जीएसटी यासारखे धाडसी निर्णय राबवणारे देशाचे माजी अर्थ मंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते ... ...

अरूण जेटलींच्या निधनावर राखी सावंत बरळली; म्हणे, माझ्याकडे दैवी शक्ती - Marathi News | rakhi sawant on arun jaitley death she predicted his passing away 10 days before | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरूण जेटलींच्या निधनावर राखी सावंत बरळली; म्हणे, माझ्याकडे दैवी शक्ती

ड्रामा क्विन राखी सावंत एक वेगळाच व्हिडीओ शेअर करून टीकेची धनी ठरली आहे. या व्हिडीओमुळे ती प्रचंड ट्रोल होतेय. ...

अरुण जेटलींच्या निधनाने हळहळ - Marathi News | former central finance minister Arun Jaitley passed away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुण जेटलींच्या निधनाने हळहळ

आदरणीय, सुसंस्कृत व चतुरस्र व्यक्तिमत्त्व गमावल्याचे देशभर दु:ख, आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार ...