लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरूण जेटली

अरूण जेटली, मराठी बातम्या

Arun jaitley, Latest Marathi News

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.
Read More
जेटली यांच्या निधनाने नागपूरच्या भाजप वर्तुळात शोक - Marathi News | Jaitley's death mourns BJP's circle in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जेटली यांच्या निधनाने नागपूरच्या भाजप वर्तुळात शोक

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनानंतर भाजप वर्तुळात शोककळा पसरली आहे. अरुण जेटली यांच्या मृत्यूनंतर भाजपचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. ...

लोकांना करात काय बदल हवा : जेटली यांचा चर्चेदरम्यान प्रश्न - Marathi News | What should change people's taxation: Jaitley's questions during discussion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकांना करात काय बदल हवा : जेटली यांचा चर्चेदरम्यान प्रश्न

माजी केंद्रीय वित्तमंत्री, संरक्षणमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अरुण जेटली यांच्या निधनावर नागपूरचे वरिष्ठ चार्टर्ड अकाऊंटंट जुल्फेश शाह यांनी त्यांच्याशी जुळलेल्या काही आठवणी ताज्या करताना ते एक दूरदृष्टी असणारे ज्ञानसंपन्न नेते होते, अशी भावना व्य ...

गेल्या दोन वर्षांत भाजपाने गमावली 'पंचरत्न'; कधीच भरून न येणारी हानी! - Marathi News | arun jaitly death in the last 2 years bjp lost these 5 giants including arun jaitley sushma swaraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेल्या दोन वर्षांत भाजपाने गमावली 'पंचरत्न'; कधीच भरून न येणारी हानी!

सत्ताधारी भाजपाची गेल्या दोन वर्षांत पाच रत्ने हरपली आहेत. ...

Arun Jaitley Death : अरुण जेटलींचं ऐकलं आणि मंत्रिपदाची शपथ घेतली : प्रकाश जावडेकर  - Marathi News | Arun Jaitley Death : according to jaitley and given minister post :prakash javdekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Arun Jaitley Death : अरुण जेटलींचं ऐकलं आणि मंत्रिपदाची शपथ घेतली : प्रकाश जावडेकर 

त्यावेळी त्यांच्या सांगण्यानुसार मी दिल्लीतच थांबलो आणि नंतर... ...

Arun Jaitley: 'कलम ३७०' झालं हद्दपार, अरुण जेटली होते पडद्यामागचे शिलेदार! - Marathi News | Arun Jaitley had shared important inputs on article 370 and 35a with Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Arun Jaitley: 'कलम ३७०' झालं हद्दपार, अरुण जेटली होते पडद्यामागचे शिलेदार!

...म्हणूनच जेटलींच्या निधनामुळे भाजपानं आणि मोदींनी 'संकटमोचक' गमावल्याचं म्हटलं जातंय.  ...

Arun Jaitley Death : सचिन तेंडुलकरसारखा क्रिकेटपटू जेटलींना घडवायचा होता; 'या' खेळाडूने पूर्ण केलं स्वप्न - Marathi News | Arun Jaitley Death: A cricketer like Sachin Tendulkar wanted to make Arun Jaitley; This player fulfilled his dream | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Arun Jaitley Death : सचिन तेंडुलकरसारखा क्रिकेटपटू जेटलींना घडवायचा होता; 'या' खेळाडूने पूर्ण केलं स्वप्न

जेटली यांना भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरसारखा क्रिकेटॉपटू दिल्लीमधून घडवायचा होता. जेटली यांचे हे स्वप्न दिल्लीच्या एका क्रिकेटपटूने पूर्ण केले.  ...

Arun Jaitley Death: हे शक्य झालं अरुण जेटलींमुळेच; वीरेंद्र सेहवागने व्यक्त केली कृतज्ञता - Marathi News | Arun Jaitley Death: This is possible because of Arun Jaitley; Virender Sehwag expressed his gratitude | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Arun Jaitley Death: हे शक्य झालं अरुण जेटलींमुळेच; वीरेंद्र सेहवागने व्यक्त केली कृतज्ञता

जेटली यांच्या निधनानंतर भारताचा सलामी फलंदाज विरेंद्र सेहवागसह अन्य क्रिकेटपटूंनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.  ...

Arun Jaitley Death : अरुण जेटलींनीच केली होती सेहवागची मनधरणी; त्यामुळेच तो क्रिकेट खेळायला झाला तयार - Marathi News | Arun Jaitley Death: when virender Sehwag's mind changed by Arun Jaitley; That's why he got ready to play cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Arun Jaitley Death : अरुण जेटलींनीच केली होती सेहवागची मनधरणी; त्यामुळेच तो क्रिकेट खेळायला झाला तयार

जेटली यांनी सेहवागची मनधरणी केल्यामुळेच तो क्रिकेट खेळायला लागला होता. ...