लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कलम 35-ए

कलम 35-ए, मराठी बातम्या

Article 35 a, Latest Marathi News

35-ए कलमामुळे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा मिळाला आहे. 1954 मध्ये राष्ट्रपतींच्या आदेशावरुन 35-ए कलमाचा समावेश संविधानात करण्यात आला. कलम 35-ए लागू करण्यासाठी तत्कालीन सरकारनं कलम 370 चा वापर केला होता. यामुळे जम्मू-काश्मीरच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तीला राज्यातील संपत्ती खरेदी करता येत नाही. यासोबत राज्याबाहेरील व्यक्तींना राज्य सरकारच्या योजनांचा लाभदेखील मिळत नाही. राज्याबाहेरच्या व्यक्तींना सरकारी नोकरीतदेखील संधी दिली जात नाही.
Read More
कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय देशहिताचा, ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिला पाठिंबा - Marathi News | Jyotiraditya Shinde's support to move on Jammu And Kashmir & Ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय देशहिताचा, ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिला पाठिंबा

कलम ३७० आणि कलम ३५ अ रद्द करून जम्मू काश्मीरचे विभाजनाला मंजुरी देणारे विधेयक राज्यसभा आणि लोकसभेमध्ये मंजूर झाले आहे. ...

मोदींच्या निर्णयावर अमेरिकेची सावध भूमिका, कलम 370 हटवल्यानंतर दिला 'हा' इशारा - Marathi News | jammu kashmir article 370 modi government usa loc india pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींच्या निर्णयावर अमेरिकेची सावध भूमिका, कलम 370 हटवल्यानंतर दिला 'हा' इशारा

आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही काश्मीर मुद्द्यावर बारीक लक्ष ठेवलं जातं आहे. ...

Jammu and Kashmir: 'कुणाशी चर्चा करायची?, पाकधार्जिण्यांशी का?; अमित शहांचा सुप्रिया सुळेंना सवाल - Marathi News | Jammu and Kashmir: We will not talk to hurriyat leaders at all; Amit Shah on Article 370 in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir: 'कुणाशी चर्चा करायची?, पाकधार्जिण्यांशी का?; अमित शहांचा सुप्रिया सुळेंना सवाल

Jammu and Kashmir: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व विरोधकांना सडेतोड उत्तर ...

Jammu and Kashmir : पंडित नेहरुंमुळे पाकव्याप्त काश्मीरची निर्मिती - अमित शहा - Marathi News | Pandit Nehru created PoK (Pakistan Occupied Kashmir) - Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir : पंडित नेहरुंमुळे पाकव्याप्त काश्मीरची निर्मिती - अमित शहा

काश्मीरमधील परिस्थिती बिघडू नये म्हणून कर्फ्यू लावण्यात आला आहे. ...

Jammu and Kashmir : पाकिस्तान सैरभैर, मंत्र्यांकडून भारताला युद्धाची धमकी - Marathi News | pakistan minister fawad chaudhry resorts to war mongering on the issue of article370 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Jammu and Kashmir : पाकिस्तान सैरभैर, मंत्र्यांकडून भारताला युद्धाची धमकी

'डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी करणार असल्याचे सांगून इमरान खान यांना मूर्ख बनविले. ...

कोण खरं, कोण खोटं?... अब्दुल्ला म्हणाले 'मी नजरकैदेत'; अमित शहा म्हणाले 'ते घरात सेफ' - Marathi News | Who is true, who is a liar? Amit Shah says 'safe at home' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण खरं, कोण खोटं?... अब्दुल्ला म्हणाले 'मी नजरकैदेत'; अमित शहा म्हणाले 'ते घरात सेफ'

कलम ३७० हटवण्याच्या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान, सध्या लोकसभेमध्ये रणकंदन सुरू आहे. ...

Jammu and Kashmir : कलम ३७० हटवल्यानंतर फारुख अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Farooq Abdullah's first reaction after the deletion of Article 2, said ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir : कलम ३७० हटवल्यानंतर फारुख अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल काँफ्रन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे. ...

Poll: 'कलम 370' रद्द करण्याचा निर्णय घटनाबाह्य; हा काँग्रेसचा आरोप पटतो का? - Marathi News | Jammu and Kashmir Poll: Do you agree with Congress allegation on bjp after they scrapped Article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Poll: 'कलम 370' रद्द करण्याचा निर्णय घटनाबाह्य; हा काँग्रेसचा आरोप पटतो का?

कलम ३७० हटवण्याच्या मोदी सरकारच्या भूमिकेला आम आदमी पार्टी, बसपा यांच्यासारख्या कट्टर विरोधकांनीही पाठिंबा दिला. ...