'टोटल धमाल'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात माधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूर, अर्शद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफ्री, जॉनी लिव्हर हे कलाकार या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. ...
निर्माता, दिग्दर्शक राजकुमार हिराणी व संजय दत्त यांची मैत्री जुनी आहे. येत्या वर्षांत तर ही मैत्री आणखी बहरणार आहे. होय, संजय दत्तच्या आयुष्यावर चित्रपट काढल्यानंतर राजकुमार हिराणी पुन्हा एकदा संजयसोबत काम करणार आहेत. ...
आपल्या अप्रतिम अभिनयाने रुपेरी पडद्यासोबतच छोटा पडदा गाजवल्यानंतर अर्शद वारसी आता वूट ओरिजिनल्सच्या असूरा या वेब सीरिजमधून डिजिटल जगात पदार्पण करणार आहे. ...