लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

गजानन मारणे व ८ साथीदारांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; जंगी मिरवणूक प्रकरण - Marathi News | Gajanan Marne's and 8 accomplices pre-arrest bail application of rejected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गजानन मारणे व ८ साथीदारांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; जंगी मिरवणूक प्रकरण

तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी मारणे टोळीने मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर सुमारे ३०० गाडयांसह मिरवणुक काढली होती. ...

हुक्का पार्लरवर धाड;  पोलीस उपायुक्तांच्या पथकाने १८ जणांना पकडले  - Marathi News | Raid on hookah parlor; A team of Deputy Commissioners of Police arrested 18 people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हुक्का पार्लरवर धाड;  पोलीस उपायुक्तांच्या पथकाने १८ जणांना पकडले 

Raid on hookah parlor : या प्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

आलीशान घर, ४ दुकानं तरीही आरिफनं मागितला हुंडा, वडिलांनीही घरासाठी दिले होते पैसे - Marathi News | Luxurious house, 4 shops, Arif still asks for dowry, father also paid for the house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आलीशान घर, ४ दुकानं तरीही आरिफनं मागितला हुंडा, वडिलांनीही घरासाठी दिले होते पैसे

Ayesha Suicide Case : गेल्या शनिवारी आयेशाने साबरमती नदीत उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने एक व्हिडिओ बनवून आरिफला पाठवला. ...

हाथरसची पुनरावृत्ती! छेडछाडीची तक्रार केल्याने पीडितेच्या आईची गोळ्या झाडून हत्या - Marathi News | bihar patna city molestation woman killed nitish government | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हाथरसची पुनरावृत्ती! छेडछाडीची तक्रार केल्याने पीडितेच्या आईची गोळ्या झाडून हत्या

Crime News : मुलीची छेड काढल्याची तक्रार करणाऱ्या वडिलांची गोळ्या घालून हत्या केल्याची हाथरसमधील घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा हाथरसची पुनरावृत्ती झाली आहे. ...

पूर्ववैमनस्यातून टोळक्याने केला प्राणघातक हल्ला, येरवड्यातली धक्कादायक घटना  - Marathi News | A mob attack on youth from former issue, a shocking incident in Yerwada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूर्ववैमनस्यातून टोळक्याने केला प्राणघातक हल्ला, येरवड्यातली धक्कादायक घटना 

रात्री उशिरापर्यंत पाच संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात... ...

खळबळजनक! खेड-शिवापूर टोलनाक्यावर बनावट पावत्या; तब्बल सव्वा दोन कोटींचा गैरव्यवहार - Marathi News | Shocking! Recovery by fake receipts at Khed-Shivapur toll plaza; fraud of Rs 2 crore 25 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक! खेड-शिवापूर टोलनाक्यावर बनावट पावत्या; तब्बल सव्वा दोन कोटींचा गैरव्यवहार

दोन महिन्यांपासून सुरु होता प्रकार; ७ जणांना अटक ...

१४ वर्षीय मुलीवर तीन भामट्यांनी केला गँगरेप; मध्यरात्री रस्त्यात सोडून झाले फरार  - Marathi News | 14-year-old girl gang-raped by three vagrants; The fugitives left the streets at midnight | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१४ वर्षीय मुलीवर तीन भामट्यांनी केला गँगरेप; मध्यरात्री रस्त्यात सोडून झाले फरार 

Gangrape : पोलिसांना रुग्णालयाच्या आवारात बंद असलेल्या स्टाफ क्वार्टरच्या बेडरूममध्ये पीडित मुलगी आढळली. ...

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करणाऱ्या पत्नीसह तिघांना अटक - Marathi News | Three arrested for murdering husband with the help of boyfriend | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करणाऱ्या पत्नीसह तिघांना अटक

पतीकडून वारंवार होत असलेल्या मारहाणीला कंटाळून अनैतिक संबंध ठेवलेल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करणाºया रुक्सार शेख (३०) या पत्नीसह तिघांना अटक केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी बुधवारी दिली. ...