लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

दारुड्याला पोलीस ठाण्यात गोंधळ घालणं पडलं महागात; केले जेरबंद - Marathi News | Alcoholic man a commotion in the police station; arrested by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारुड्याला पोलीस ठाण्यात गोंधळ घालणं पडलं महागात; केले जेरबंद

Crime News : एका मद्यपीने पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. ...

कुख्यात गुंड गजानन मारणेची येरवडा कारागृहात रवानगी  - Marathi News | Notorious goon Gajanan marne sent to Yerawada jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुख्यात गुंड गजानन मारणेची येरवडा कारागृहात रवानगी 

Goon Gajanan Marne sent to Yerwada jail : णे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सातारा पोलिसांकडून गजानन मारणेला ताब्यात घेऊन सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास येरवडा कारागृहात आणले. ...

कुख्यात ड्रग सप्लायर  पप्पू  जेरबंद, सिनेस्टाईल कारवाई - Marathi News | Notorious drug supplier Pappu arrested, cinestyle action | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुख्यात ड्रग सप्लायर  पप्पू  जेरबंद, सिनेस्टाईल कारवाई

Notorious drug supplier Pappu arrested गँगस्टर राजा गाैस याचा भाऊ आणि कुख्यात ड्रग तस्कर ख्वाजा ऊर्फ पप्पू वारिस अली (रा. मोठा ताजबाग) याला एनडीपीएसच्या पथकाने रेल्वेस्थानकावर सिनेस्टाईल जेरबंद केले. ...

चित्रा वाघ यांच्या विरोधात पोस्ट टाकणाऱ्यास अटक; मुंबई क्राईम ब्रॅंचची यवतमाळ जिल्ह्यात कारवाई  - Marathi News | Arrested for posting post against Chitra Wagh; Mumbai Crime Branch action in Yavatmal district | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चित्रा वाघ यांच्या विरोधात पोस्ट टाकणाऱ्यास अटक; मुंबई क्राईम ब्रॅंचची यवतमाळ जिल्ह्यात कारवाई 

सोशल मीडियावर अश्लील पोस्ट करून चित्रा वाघ यांची बदनामी केल्याचा आरोप या दोघांवर आहे. ...

बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटणाऱ्या आरोपीस अटक; लुटीचा सर्व मुद्देमाल जप्त  - Marathi News | police arrest Accused of robbing in nalasopara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटणाऱ्या आरोपीस अटक; लुटीचा सर्व मुद्देमाल जप्त 

Crime News : रिक्षा चालकांकडून आरोपी कुठे उतरला याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी त्याला नालासोपारा येथून अटक केली. ...

माजी खासदार दिलीप गांधी अडचणीत; नगर अर्बन बॅंक २२ कोटींची फसवूणक प्रकरण  - Marathi News | Former MP Dilip Gandhi in trouble due to Nagar Urban Bank fraud case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी खासदार दिलीप गांधी अडचणीत; नगर अर्बन बॅंक २२ कोटींची फसवूणक प्रकरण 

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून तत्कालीन संचालकासह दोघांना अटक ...

भाईंदरमध्ये चोर समजून तरुणाची मारहाण करून हत्या, ४ आरोपींना अटक  - Marathi News | 4 accused arrested for beating to youth in Bhayander | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाईंदरमध्ये चोर समजून तरुणाची मारहाण करून हत्या, ४ आरोपींना अटक 

Crime News : नवघरच्या शंकर नारायण महाविद्यालयाच्या समोरील महापालिका मैदानात एका तरुण पडलेला असल्याची माहिती पहाटेच्या सुमारास पोलिसांना मिळाली. ...

पैशांची होती चणचण, मग काय वृत्तपत्र विक्रेत्यालाच लुटले; पोलिसांनी ठोकल्या दोघांना बेड्या - Marathi News | A shortage of money, so the newspaper vendor was robbed; The two accused were arrested by the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैशांची होती चणचण, मग काय वृत्तपत्र विक्रेत्यालाच लुटले; पोलिसांनी ठोकल्या दोघांना बेड्या

शंकर खुटवड यांनी बँकेत भरण्यासाठी शबनम पिशवीत ९० हजार ३०० रुपये ठेवले होते. ...