पतीकडून वारंवार होत असलेल्या मारहाणीला कंटाळून अनैतिक संबंध ठेवलेल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करणाºया रुक्सार शेख (३०) या पत्नीसह तिघांना अटक केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी बुधवारी दिली. ...
ज्वेलर्सच्या दुकानातील विक्रेत्याला बोलण्यात गुंतवून दागिने लुबाडणाºया आयुशी शर्मा (२६) आणि संजू गुप्ता (३४) या दोन सराईत महिला चोरटयांना नौपाडा पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी बुधवारी दिली. ...
कळवा परिसरात पायी जाणाºया महिलांच्या हातातील मोबाईलची जबरीने चोरी करणाºया मोहम्मद हसन असगर अली शेख (२३, रा. कळवा, ठाणे) याला कळवा पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. ...