लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

जुन्या वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या; पोलिसांकडून ५ आरोपींना काही तासातच बेड्या - Marathi News | 21-year-old murdered in an old dispute; Police handcuffed 5 accused in a few hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जुन्या वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या; पोलिसांकडून ५ आरोपींना काही तासातच बेड्या

Murder Case : अंबरनाथ पूर्वेच्या शिवमंदिर परिसरातील शाळेजवळ ही घटना घडली. ...

Eknath Khadse : एकनाथ खडसेंचा पाय खोलात?; जावयाच्या अटकेनंतर नाथाभाऊ ईडी चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता - Marathi News | Eknath Khadse : ED can arrest NCP leader Eknath Khadse and wife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Eknath Khadse : एकनाथ खडसेंचा पाय खोलात?; जावयाच्या अटकेनंतर नाथाभाऊ ईडी चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अटक केली आहे. ...

डोंगरगाव येथे शेतीच्या वादातून एका वृद्धाचा खून; चौघांवर गुन्हा - Marathi News | Murder of an old man in an agricultural dispute at Dongargaon; Crime on all four | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोंगरगाव येथे शेतीच्या वादातून एका वृद्धाचा खून; चौघांवर गुन्हा

Murder Case : या प्रकरणी कासारशिरसी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ...

"माहेराहून पाच लाख रुपये घेऊन ये" असे म्हणत केला विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ - Marathi News | Physical and mental torture of a married woman in manchar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"माहेराहून पाच लाख रुपये घेऊन ये" असे म्हणत केला विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ

मंचरच्या पिंपळगाव खडकी येथील घटना; पतीविरोधात गुन्हा दाखल ...

पीएमपीएमलच्या बस प्रवासात गर्दीचा फायदा घेऊन चोरली महिलेची सोन्याची पाटली - Marathi News | Taking advantage of the crowd on the bus journey of PMPML, the stolen woman's gold plate | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पीएमपीएमलच्या बस प्रवासात गर्दीचा फायदा घेऊन चोरली महिलेची सोन्याची पाटली

अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल, धायरी गाव ते भोसरी या प्रवासात घडली ही घटना ...

भोसरी पोलीस ठाण्यासमोरच महिलेशी अश्लील बोलून केला विनयभंग - Marathi News | He raped a woman in front of Bhosari police station | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरी पोलीस ठाण्यासमोरच महिलेशी अश्लील बोलून केला विनयभंग

आरोपीवर गुन्हा दाखल झाला असून त्याला अद्याप अटक झालेली नाही. ...

रो हाऊसमध्ये घुसून साडेसहा लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांसहित रोकडही लंपास - Marathi News | He broke into the row house and stole six and a half lakh gold jewelery and cash | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रो हाऊसमध्ये घुसून साडेसहा लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांसहित रोकडही लंपास

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल, दत्तगडनगर दिघी येथे १८ जूनला ही घटना उघडकीस आली ...

उल्हासनगरात दोन तलवारीसह एक रिक्षा जप्त; एकाला अटक - Marathi News | A rickshaw with two swords seized in Ulhasnagar; One arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात दोन तलवारीसह एक रिक्षा जप्त; एकाला अटक

Crime News : उल्हासनगरात गुन्हेगारी संख्येत वाढ झाली असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविल्याने, गेल्या आठवड्यात गुन्ह्याच्या संख्येत घट झाली. ...