Arrest, Latest Marathi News
रात्रीच्या वेळी चौकामध्ये गर्दी करुन तलवार, रेम्बो चाकूने केक कापून गोंधळ घालतात. त्याचे फोटो व्हॉटसॲपवर टाकून परिसरात दहशत निर्माण करत आहेत. ...
११ आरोपींनी निशांत को-ऑपरेटिव्ह बँकेत बनावट सोने गहाण ठेवून लाखो रुपयांचा अपहार केला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर आरोपींविरोधात वेदांतनगर ठाण्यात गतवर्षी गुन्हा नोंद झाला होता. ...
गुंडा विरोधी पथकाची आकुर्डीत कारवाई ...
नगरसेवकाने पूर्ववैमनस्यातून विरोधी टोळीतील बबलु गवळीच्या खुनाची सुपारी दिली होती ...
मुलाचे ऑनलाईन क्लासमध्ये लक्ष नसून तो टाईमपास करीत असल्याचे पाहून वडिलांचा रागाता पारा वाढला आणि हा प्रकार केला ...
याप्रकरणी एका १७ वर्षाच्या मुलाने विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ...
Crime News : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कोंढवा येथे राहणार्या एका ३५ वर्षाच्या महिलेने २१ जून रोजी सायंकाळी पावणे पाच वाजता गोकुळनगर येथून रिक्षा केली होती. ...