लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

खळबळजनक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भवती पीडितेने दिला बाळाला जन्म - Marathi News | Abuse of a minor girl; The pregnant victim gave birth to a baby | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भवती पीडितेने दिला बाळाला जन्म

Rape Case : मुलगी गर्भवती राहून दोन दिवसांपूर्वीच तिची प्रसूती देखील झाली असल्याने या प्रकरणी मुलीच्या आईने तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे .  ...

'ज्यांनी खबर दिली त्यांनीच खून केला', शिवाजीनगर परिसरात सापडलेल्या मृतदेहाचं गूढ उकलले - Marathi News | 'Only those who reported the murder', the mystery of the body found in Shivajinagar area was solved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ज्यांनी खबर दिली त्यांनीच खून केला', शिवाजीनगर परिसरात सापडलेल्या मृतदेहाचं गूढ उकलले

शवविच्छेदन अहवालात या व्यक्तीचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. ...

चोरट्यानं घातली थेट पोलिसांच्या अंगावर रिक्षा; दोघे गंभीर जखमी - Marathi News | The thief hit the rickshaw directly on the body of the police; Both seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चोरट्यानं घातली थेट पोलिसांच्या अंगावर रिक्षा; दोघे गंभीर जखमी

घटनेत त्यांच्या पाठीच्या मणक्याला गंभीर जखम झाली असून ६० टक्के दुखापत झाली आहे ...

पत्नी कुठं जाते?, कुणाला भेटते? जाणून घेण्यासाठी पतीनं कारमध्ये लावलं GPS सिस्टम अन् मग... - Marathi News | Husband Tracks Estranged Wife And Doctor With Gps In Gurugram | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नी कुठं जाते?, कुणाला भेटते? जाणून घेण्यासाठी पतीनं कारमध्ये लावलं GPS सिस्टम अन् मग...

आपली पत्नी कुठं जाते? कुणाला भेटते? हे जाणून घेण्यासाठी पतीनं तिच्या कारमध्ये ट्रॅकिंग सिस्टम (GPS) लावल्याचं प्रकरण समोर आलं आहे. ...

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण: 21 जणांना न्यायालयात उद्या करणार हजर - Marathi News | Dombivali Gang rape case: 21 to appear in court tomorrow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण: 21 जणांना न्यायालयात उद्या करणार हजर

Dombivali Gang rape case : आरोपींची कोठडी वाढणार? ...

Pranav Marathe चा जामीन अर्ज फेटाळला; Cosmos Bank चं थकवले साठ कोटींचं कर्ज - Marathi News | Pranav Marathe's bail application rejected; Cosmos Bank's overdue loan of Rs 60 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pranav Marathe चा जामीन अर्ज फेटाळला; Cosmos Bank चं थकवले साठ कोटींचं कर्ज

तब्बल १८ गुंतवणूकदारांची ५ कोटी नऊ लाख ७२ हजार ९७० रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणात प्रणव मराठे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. ...

युट्यूबवर पाहून तरुणी करत अबॉर्शन अन् खालावली तब्येत - Marathi News | After watching it on YouTube, the young woman got an abortion and get sick | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :युट्यूबवर पाहून तरुणी करत अबॉर्शन अन् खालावली तब्येत

Crime News : एक २५ वर्षीय मुलगी यूट्यूबवर व्हिडिओ पाहिल्यानंतर घरी गर्भपात (अबॉर्शन) करण्याचा प्रयत्न करत होती ...

उरीसारखा हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळला; लष्कराला मोठं यश - Marathi News | Attacks like Uri thwarted the terrorists' plot; Great success for the army | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उरीसारखा हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळला; लष्कराला मोठं यश

Terrorist Arrested : लष्कराने ९ दिवस राबवलेल्या ऑपरेशनमध्ये एक दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला तर एकाने आत्मसमर्पण केले आहे.  ...