lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्जुन कपूर

अर्जुन कपूर

Arjun kapoor, Latest Marathi News

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.
Read More
मलायका अरोरासोबत लग्नाच्या प्रश्नावर अर्जुन कपूरने दिली हिंट, कॉफी विद करणमध्ये केला खुलासा - Marathi News | Arjun Kapoor Hints On Marriage With Malaika Arora brews some coffee in Koffee With Karan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोरासोबत लग्नाच्या प्रश्नावर अर्जुन कपूरने दिली हिंट, कॉफी विद करणमध्ये केला खुलासा

करणने लग्नाविषयी विचारलेल्या प्रश्नावर अर्जुन कपूरने उत्तर दिलं आहे. ...

याला का बोलावलं? 'कॉफी विथ करण'मध्ये अर्जुनला पाहून नेटकरी नाराज - Marathi News | karan-johar-troll-for-inviting-arjun-kapoor-in-koffee-with-karan-8-netizens-asks-reason-flop-show-aditya-roy-kapur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :याला का बोलावलं? 'कॉफी विथ करण'मध्ये अर्जुनला पाहून नेटकरी नाराज

Koffee with karan 8: या शोच्या नव्या एपिसोडमध्ये अर्जुन कपूर आणि आदित्य रॉय कपूर हजेरी लावणार आहेत. ...

पहिल्यांदाच मलायका अरोरासोबत स्टेज शेअर करणार अर्जुन कपूरचे वडील बोनी कपूर - Marathi News | Arjun Kapoor's father Boney Kapoor will share the stage with Malaika Arora for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदाच मलायका अरोरासोबत स्टेज शेअर करणार अर्जुन कपूरचे वडील बोनी कपूर

डान्स रिएलिटी शो झलक दिखला जा ११ (Jhalak Dikhala Ja 11) दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होत चालला आहे. या शोमध्ये आमिर अली बाहेर पडला आहे. ...

'श्रेयाने विचारलं अर्जुन कुठेय?' मलायकाने दिलं भन्नाट उत्तर, म्हणाली... - Marathi News | Shreya asks where is Arjun? Malaika gave an amazing answer, saying... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'श्रेयाने विचारलं अर्जुन कुठेय?' मलायकाने दिलं भन्नाट उत्तर, म्हणाली...

Malaika arora: मलायकाने पुन्हा एकदा जाहीरपणे अर्जुनप्रतीचं प्रेम व्यक्त केलं. ...

'चालतानाही किती ओव्हरअॅक्टिंग करतीये'; रॅम्पवॉक केल्यामुळे सारा अली खान झाली ट्रोल - Marathi News | sara-ali-khan-troll-for-unique-ramp-walk-people-said-chalne-mein-bhi-overacting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चालतानाही किती ओव्हरअॅक्टिंग करतीये'; रॅम्पवॉक केल्यामुळे सारा अली खान झाली ट्रोल

Sara ali khan: आपल्या साधेपणाने चाहत्यांची मनं जपणारी सारा नुकतीच तिच्या चालण्याच्या पद्धतीमुळे ट्रोल झाली आहे. ...

६ वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत लग्न, १८ वर्षांनंतर मोडला संसार, आता ११ वर्षे लहान अभिनेत्यासोबत अभिनेत्री करतेय रोमांस - Marathi News | Married to an older actor for 6 years, broke up after 18 years, now the actress is romancing an actor who is 11 years younger. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :६ वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत लग्न, १८ वर्षांनंतर मोडला संसार, आता ११ वर्षे लहान अभिनेत्यासोबत अभिनेत्री करतेय रोमांस

बॉलिवूडची ही अभिनेत्री प्रोफेशनल लाइफपेक्षा खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत येत असते. आज ती ५०वा वाढदिवस साजरा करते आहे. ...

काय सांगता! अर्जुन कपूरच्या मोबाईल स्क्रीनवर मलायका नाही तर 'या' खास व्यक्तीचा फोटो - Marathi News | Actor Arjun Kapoor keep his mother photo on his mobile | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! अर्जुन कपूरच्या मोबाईल स्क्रीनवर मलायका नाही तर 'या' खास व्यक्तीचा फोटो

अर्जुनच्या हातातील मोबाईल स्क्रिनवर असलेल्या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. ...

भारत-पाकिस्तानच्या होणाऱ्या ICC World Cup सामन्यामुळे मिटला अर्जुन-सलमानमधील वाद? - Marathi News | arjun-kapoor-end-his-cold-war-with-salman-khan-actor-like-his-tiger-3-movie-post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारत-पाकिस्तानच्या होणाऱ्या ICC World Cup सामन्यामुळे मिटला अर्जुन-सलमानमधील वाद?

Bollywood actors: नेमकं असं काय घडलं ज्यामुळे सलमान आणि अर्जुनमधील वाद मिटल्याचं म्हटलं जात आहे. ...